26/03/2026
────────────
धर्म, धैर्य, मर्यादा - जय प्रभू श्रीराम 🚩
────────────
प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. समाजात सद्भावना, शांती आणि धर्मनिष्ठा वृद्धिंगत होवो हीच प्रार्थना
06/07/2025
⸻
भक्ती, निष्ठा आणि समर्पणाचा उत्सव – आषाढी एकादशी
“नामस्मरणातच जीवनाचे खरे सार आहे!”
आपल्या आणि आपल्या परिवाराच्या जीवनात सौख्य, समाधान व सुसंवाद नांदो, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
08/12/2024
अधिवक्ता परिषद ठाणे जिल्हाच्या वतीने "अभ्यास वर्ग" अंतर्गत विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम मध्ये वैद्यकीय न्यायशास्त्र या विषयावर ज्यांचे अमूल्य अनुभव व मार्गदर्शन लाभले असे प्रमुख पाहुणे सन्मा. वरिष्ठ अधिवक्ता श्री. गजानन चव्हाण सर माजी अध्यक्ष, बार काऊंसिल महाराष्ट्र आणि गोवा तसेच अधिवक्ता परिषद ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष ॲड. राजन साळुंखे सर यांस ॲड. जमीर शेख, ॲड. सचिन शिंदे, व ॲड. सिंग यांच्या समवेत भेट झाली.
📍शहापूर, जि. ठाणे
27/10/2024
नवी मुंबईकरांचा एकच निर्धार
यंदा संदीप नाईक साहेब आमदार...
चला उमेदवारी अर्ज भरायला !
सर्वाना जाहीर निमंत्रण,
151 बेलापूर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार मा. श्री. संदीप गणेश नाईक साहेब यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्यने सामील व्हा.
🗓️ सोमवार, 28 ऑक्टोबर 2024
⏰ सकाळी 10 वाजता
📍रघुलीला मॉल, वाशी रेल्वे स्टेशन जवळ, वाशी.
चला मग, सहपरिवार मोठ्या संख्यने अर्ज भरण्यासाठी सामील होऊया !!
अधिक सहकार्यासाठी,
9920203056 / 8850375097
Sandeep Naik
04/10/2024
आमचे मोठे बंधू तसेच महाराष्ट्र विध्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष ॲड. विजयदादा चौधरी यांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
12/08/2024
मा. प्राचार्य सौ. रुपाली जामोदे मॅडम आपले सत्कार व निरोप समारंभ, मला व आमच्या विध्यार्थी मित्रांना आयोजन करण्यास संधी मिळाली या पेक्षा अभिमानास्पद काहीच नाही.
आपण दिलेले शिकवण व ज्ञान नक्कीच आम्हा विध्यार्थ्यांना न्यायालयीन क्षेत्रा मध्ये ध्येय प्राप्त करण्यासाठी उपयोगी आहे.
तरी आपल्या पुढील यशस्वी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.