17/10/2025
गाईमाता व वासरांचं पूजन करून या दिवशी आपण मातृत्वाचं आणि संपन्नतेचं वंदन करतो.
आपल्या जीवनातही प्रेम, आनंद, समृद्धी आणि सौख्याचं भरभरून वर्षाव होवो,
हीच वसुबारसेच्या पवित्र दिवशी मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏💐
🪔 वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔
26/09/2025
✨🙏 नवरात्री उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏✨
नवरात्री म्हणजे देवीच्या विविध रूपांची आराधना करण्याचा आणि आनंदाने उत्सव साजरा करण्याचा पर्व.
या पवित्र नवरात्रीत माता दुर्गेची कृपा तुमच्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच प्रार्थना.
🌸 जय माता दी 🌸
🌺 नवरात्रीच्या शुभेच्छा 🌺
18/06/2025
मोफत दाखले वाटप शिबिराचा लाभ घ्या!
सर्व नागरिकांना कळविण्यात येत आहे की आपल्या परिसरात मोफत दाखले वाटप शिबिराचे आयोजन मा.सौ. श्वेता ताई म्हात्रे यांच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये विविध प्रकारचे दाखले जसे की:
• उत्पन्न प्रमाणपत्र
• डोमिसाईल दाखला
• जेष्ठ नागरिक दाखला
हे सर्व मोफतीत व एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
🗓 दिनांक: २२/०६/२०२५ रविवार
🕘 वेळ: सकाळी ११ ते संध्याकाळी ५
📍 स्थळ / शिबिराचे ठिकाण : श्वेता ताई विलास म्हात्रे शिवसेना जनसंपर्क कार्यालय , शॉप न. ०२, ए ईडेन पार्क सी.एच.एस, सेक्टर -१२/ए कोपरखैरणे, नवी मुंबई
शिबिराचे फायदे:
• वेळ आणि पैशाची बचत
• एकाच छताखाली सर्व सेवा
• सरकारी अधिकाऱ्यांची थेट मदत
• गरजू नागरिकांसाठी विशेष प्राधान्य
नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी.
आपला सहभागच आपल्या समाजाच्या प्रगतीचे द्योतक आहे!
आपल्या हक्काची,
श्वेता ताई म्हात्रे
युवासेना कार्यकारणी सदस्य - महाराष्ट्र राज्य
ठाणे - पालघर जिल्हा निरीक्षक
17/05/2025
युवा विजय महाराष्ट्र दौरा - नवी मुंबई 🚩