25/12/2020
MERRY CHRISTMAS
BLASTERS is a youngsters group who wants change in the society and for that we are raising social is
25/12/2020
MERRY CHRISTMAS
14/11/2020
✨ शुभ दीपावली ✨
16/10/2020
दि.१४/१०/२०२० व १५/१०/२०२० रोजी घणसोली येथे आयोजित केलेल्या MSEB वाढीव वीज बिल निवारण शिबिर ला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच बहुतांश लोकांचे वाढीव बिल कमी झाले आणि मोठ्या प्रमाणात ज्यांचे बिल रिडिंग नुसार योग्य होते अश्यांना सुलभ हफ्ते नागरिकांना ऐरोलीला न जाता आपल्या गावातच MSEB च्या अधिकारी वर्गानी करून दिले. या शिबिराचे आयोजन हे Blasters Group (म्हात्रे आळी) व मंगलमूर्ती प्रतिष्ठान (समर्थ नगर),घणसोली यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. या शिबिरासाठी MSEB अधिकारी वर्ग, मराठी शाळा क्रं.४२ व किरीट मढवी (दत्त मंदिर ट्रश्टी) या सर्वाचे विशेष सहकार्य लाभले, त्यांचे आमच्या मंडळाकडून आभार. तसेच घणसोली गावाची विजेची समस्येबाबत MSEB वाशी मुख्य कार्यालयातील श्री.राजाराम माने साहेब (अधीक्षक अभियंता) यांनी घणसोलीसाठी काम सुरू असून येत्या काही महिन्यांतच प्रश्न सुटणार असल्याचे सांगितले आहे. ही बातमी समस्त घणसोलीकरांसाठी आनंदाची असून लवकरात लवकर हा प्रश्न सुटावा यासाठी आम्ही प्रयत्न सुरूच ठेवणार आहोत.
14/10/2020
आज दिनांक :१४/१०/२०२० सदर महावितरण वाढीव वीज बिल प्रकरण संदर्भात अनेक लोकांचा प्रतिसाद मिळाला लोकांचे तक्रारीचे निवारण झाले. भरपूर प्रमाणात लोकांचे वाढीव बिल कमी झाले.
ज्याचे बिल बरोबर आहे,अश्या ग्राहकांना सुलभ हप्ता करूण दिला गेला.
एेरोली या ठिकाणी चकरा मारून, वेळ वाया घालवण्यापेक्षा घणसोलीतच आपल्या समस्यांचे निवारण होत असेल तर काय वाईट आहे.
तरी घणसोलीतील विज ग्राहकांना विनंती आहे, उद्या देखील सकाळी १०:३० ते दुपारी ०३:०० वाजेपर्यंत दत्त मंदिर, मराठी शाळेजवळ महावितरणचे अधिकारी व कर्मचारी आपल्या सेवेत रूजु होणार आहेत,तरी आपण त्याचा लाभ घ्यावा.
13/10/2020
काल दिनांक 12/10/2020 रोजी मा,श्री, शशिकांत शिंदे साहेब, आमदार विधान परिषद तथा नवी मुंबई प्रभारी व घणसोली गावातील तरूण व
ब्लास्टर बॉईज ग्रुप, म्हात्रे आळी व मंगलमूर्ती प्रतिष्ठान यांनी घणसोली गावातील विध्युत प्रवाह वारंवार खंडित होत असल्यामुळे रहिवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्या कारणाने, त्याच बरोबर अचानक खंडित होणाऱ्या विध्युत प्रवाहामुळे घरातील महागडी उपकरणे खराब होण्याचा सरास प्रकार होत असल्यामुळे हे संगळे शिष्टमंडळ महावितरण कार्यालय वाशी येथे चर्चा करण्यासाठी गेले असता ,वाढीव बील कमी करूण लवकरात लवकर खंडित होणाऱ्या विध्युत प्रवाहाचे दुरस्तीकरण व सब स्टेशन केन्द्र उभारण्याचे काम येणाऱ्या काही दिवसातच सुरू होऊन या समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा जहाला असुन लवकरच गावठाण भागांत यांचे काम सुरू होईल.असे आश्वासन अधिकारी वर्गाने दिले आहे.
तसेच यासाठी ब्लास्टर बॉईज ग्रुप (म्हात्रे आळी) यांनी घणसोली गावातील विविध मंडळातील सभासदांना संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या स्वाक्षरीने त्यांचं सहमत घेऊन हे तक्रार अर्ज माननीय आमदार श्री शशिकांत शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत वाशी येथील MSEB कार्यालयातील
श्री राजाराम माने साहेब (अधीक्षक अभियंता) यांना देण्यात आले. सदर बैठकीसाठी MSEB ऐरोली, घणसोली विभागातील अधिकारीही उपस्थित होते.
श्री गोडसे सर (कार्यकारी अभियंता)
श्री सुरेश जाधव (अतिरिक्त कार्यकारी अभियंता)
श्री विवेक भट (सहाय्यक अभियंता)
श्री दीपक भट (सहाय्यक अभियंता)
श्री दीपक शिंदे (सहाय्यक अभियंता)
02/08/2020
पैसा हेच सर्वस्व नाही..
पैसा जरुर कमवा,
पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका..
पैश्याची पूजा जरूर करा,
पण पैश्याचे गुलाम बनू नका..
माणसासाठी पैसा बनला आहे,
पैश्यासाठी माणूस नाही..
हे नेहमी लक्षात ठेवा..
आपले मित्र हे आपले धन आहे..
वेळ काढ़ा भेटा बोला..
हे प्रेमाने मिळते,
जपून ठेवा…
Blaster boys wishes you a Happy Friendship Day To All !
02/05/2020
नवी मुंबई चॅम्पियन्स कप २०२० चे उदघाटन समारंभ दि. ६ मार्च २०२० रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
श्री.गजानन काळे साहेब (नवी मुंबई शहर अध्यक्ष, मनसे)
श्री.दिपक दगडू पाटील (माजी नगरसेवक,घणसोली)
श्री.धनश्याम रतन मढवी (नगरसेवक,धणसोली)
श्री.उत्तम पंढरीनाथ म्हात्रे ( माजी नगरसेवक)
श्री.शिवराज रतन मढवी (समाजसेवक)
श्री.राजू देशमुख (ऐरोली विधानसभा अध्यक्ष, NCP)
श्री.गणेश सकपाळ (समाजसेवक)
कु.अभिषेक दिपक पाटील (युथ काॅग्रेस)
कु. शुभम चौघुले
02/05/2020
ब्लास्टर बाॅईज ग्रुप, घणसोली
तर्फे
नवी मुंबई चॅम्पियन्स कप २०२० चे आयोजन करण्यात आले होते