04/12/2025
*स्वस्तात मस्त! लॉटरी नाही थेट आवडीचे घर नवी मुंबईतील 4508 घरे सिडकोकडून प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य पद्धतीने उपलबद्ध*
CIDCO ने नवी मुंबईत ४,५०८ घरांची 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' (First Come, First Served) तत्त्वावर भव्य गृहनिर्माण योजना जाहीर केली आहे! सिडकोच्या इतिहासात प्रथमच 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावर 4 हजार 508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. अर्जदारांना प्रथमच स्वतःच्या पसंतीची सदनिका निवडण्याचे स्वातंत्र्य हे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या योजनेंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांच्याकरिता नवी मुंबईतील तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली येथील सिडकोच्या गृहसंकुलांतील सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. एकूण 4 हजार 508 सदनिकांपैकी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता 1 हजार 115 तर अल्प उत्पन्न गटाकरिता 3 हजार 393 सदनिका उपलब्ध आहेत.
*Start Date*
22 Nov, 2025
*End Date*
28 December 2025
Dronagiri (Sector 11)– 132
Dronagiri (Sector 12)– 308
Taloja (Sector 21)– 225
Taloja (Sector 22)– 145
Taloja (Sector 27)– 619
Taloja (Sector 34)– 1582
Taloja (Sector 36)– 1270
Taloja (Sector 37)– 26
Kharghar (Sector 40)– 139
Kalamboli (Sector 15)– 24
Ghansoli (Sector 10)– 2
---------------------------------------------
सिडको फॉर्म भरण्यासाठी तसेच Domicile Certificate आणि Income certificate काढून मिळेल.
*SK Communication/ eSeva*
Shop No 2, Plot No D-115, Sector 20, Nerul Navi Mumbai
*Call : 8652157271*

18/10/2025
07/08/2024
06/09/2023
02/08/2023
19/05/2023