04/02/2026
जागतिक कर्करोग दिन.!!
जागतिक कर्करोग दिनानिमित्त, वेळीच निदान आणि योग्य उपचारांबाबत समाजात जागृती निर्माण करण्याचा संकल्प करूया. सुरक्षित रहा, निरोगी रहा..
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pradeep Parshhuram Burkul, NAVI MUMBAI.
04/02/2026
जागतिक कर्करोग दिन.!!
जागतिक कर्करोग दिनानिमित्त, वेळीच निदान आणि योग्य उपचारांबाबत समाजात जागृती निर्माण करण्याचा संकल्प करूया. सुरक्षित रहा, निरोगी रहा..
04/02/2026
सुभेदार तानाजी मालुसरे पुण्यतिथी!!
गड आला पण सिंह गेला. स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या महान पराक्रमी योद्धा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाला आणि अतुलनीय शौर्याला विनम्र अभिवादन!!🌺
#पुण्यतिथी
02/02/2026
सौ. सुजाता सूरज पाटील
यांची नवी मुंबईच्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल
हार्दिक अभिनंदन!
01/02/2026
भारतिय तटरक्षक स्थापना दिवस!!
भारतीय तटरक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!🇮🇳🇮🇳
01/02/2026
समाजातील जातीभेद, अस्पृश्यता, अंधश्रद्धां नष्ट करण्यासाठी आपल्या भक्तीगीतांमधून समाजप्रबोधन करणारे श्री संत रोहिदास महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!
30/01/2026
अहिंसेचे तत्व वापरुन देशाच्या स्वातंत्र्यात मोलाचे योगदान देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी
यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!!
(Mahatma Gandhi, tribute)
28/12/2025
🎯नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५-२६
स्वप्न तुमचं भार आमचा,
भविष्य तुमचं निर्धार आमचा..!
आपल्या हक्काचा सर्वसामान्य माणूस,
श्री.प्रदीप परशुराम बुरकुल
⛳️प्रभाग क्रमांक:२३ (नेरुळ)
| | | |
[ BJPNaviMumbai | nerul ]
27/12/2025
भारताचे पहिले कृषीमंत्री आणि शिक्षणमहर्षी, थोर समाजसुधारक
डॉ. पंजाबराव देशमुख
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
| | | |
🎯नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -२०२५-२६
जनतेची साथ , विकासाची बात!!
आपल्या हक्काचा सर्वसामान्य माणूस,
श्री.प्रदीप परशुराम बुरकुल
⛳️प्रभाग क्रमांक:२३ (नेरुळ)
| | | | | [ BJPNaviMumbai | nerul ]
26/12/2025
कुष्ठरोगींच्या सेवेसाठी संपूर्ण आयुष्य वेचलेले थोर सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
| | | |
25/12/2025
ख्रिसमस नाताळ
सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
| | | |
24/12/2025
संपूर्ण विश्वाला प्रेमाची शिकवण देणारे थोर विचारवंत साने गुरुजी
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
| | | |