03/09/2025
Rashtrawadi Congress Party Navi Mumbai Official
Committed to Maharashtra through progressive policies, inclusivity, and collective well-being of all.
Committed to Navi Mumbai through progressive policies, inclusivity, and collective well-being of all.
03/09/2025
आगरी कोळी महोत्सवात दरवर्षीप्रमाणे पत्रकारांसाठी स्नेहभोजन आयोजित केले जातात या वर्षी प्रमाणे सुद्धा आज सर्व पत्रकारांसाठी नवी मुंबईतील स्नेहभोजन आयोजित करण्यात आला आहे
आगरी कोळी महोत्सवाचे आयोजक नामदेव भगत यांच्या वतीने पत्रकारांसाठी स्नेहभोजन असणार आहे
त्यामुळे नवी मुंबई पत्रकारांनी आगरी कोळी पद्धतीने स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे
आपली उपस्थिती आमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे
श्री. नामदेव भगत
आयोजक आगरी कोळी महोत्सव
जिल्हाध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नवी मुंबई
26/08/2024
नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष माननीय नामदेवजी भगत साहेब आणि महिला जिल्हा अध्यक्ष सौ शोभाताई चौगुले यांच्या मार्गदर्शना अंतर्गत आज दिनांक २६ ऑगस्ट २०१४ रोजी शेतकरी स्कूल घणसोली येथे आपल्या पक्षाच्या तर्फे आणि रबाळे पोलीस स्टेशन यांच्या सौजन्याने आपण निर्भया पथकाचे मार्गदर्शन ठेवले होते.
रबाळे पोलीस स्टेशन वरून PSI सौ. रंजना बनसोडे, हेड कॉन्स्टेबल श्री शेख ह्यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले. ह्या कार्यक्रमाला काही महिला पालक सुद्धा उपस्थीत होत्या. तसेच आज निर्भया पथक मार्गदर्शन वर्गा करिता आपल्या महिला जिल्हा अध्यक्ष सौ शोभाताई चौगुले, महिला उपजिल्हा अध्यक्ष सौ. साधना ताई वाणी, कोपर खैरणें तालुका अध्यक्ष सौ. जयश्री ओहोळ, वाशी तालुका अध्यक्ष सौ पल्लवी ताई केदारे, नेरूळ तालुका अध्यक्ष सौ. कांता ताई घुले, घणसोली तालुका अध्यक्ष सौ कविता ताई शास्त्री उपस्थीत होत्या. कार्यक्रमाद्वारे अतिशय उपयुक्त अशा अनेक महित्या मिळाल्या. कार्यक्रम अतिशय सुंदर आणि दिमाखदार रित्या पार पडला.
NCPSpeaks_Official Ajit Pawar
Video Credits: संजय आत्माराम कांबळे
भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नवी मुंबई चे जिल्हाध्यक्ष मा. नामदेव रामा भगत यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले
15/08/2024
आज दिनांक १५/०८/२०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नवी मुंबई तर्फे भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. तसेच आपल्या देशाचे संविधान वाचन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष मा. नामदेव रामा भगत, महिला जिल्हाध्यक्ष सौ. शोभा चौगुले तसेच सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, जिल्ह्याचे पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
14/08/2024
राष्ट्रवादी युवक काँग्रेस नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष
श्री संकेत गायकवाड आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
आपणांस उदंड आयुष्य लाभो हि ॐ श्री #सिद्धिविनायक देवा चरणी प्रार्थना.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी,नवी मुंबई
14/08/2024
राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे विधानसभा अध्यक्ष श्री प्रभू पानझडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला
याप्रसंगी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस, *श्री मनोज गपाट साहेब*,आमचे प्रिय मित्र व राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार प्रदेश सरचिटणीस *श्री इंदर भाऊ शेंडगे*,युवक जिल्हा कार्याध्यक्ष *श्री संजय आत्माराम कांबळे*, युवक जिल्हा उपाध्यक्ष *श्री संकेत गायकवाड*,युवक जिल्हा सचिव *श्री जेरीन राजू* ,विधानसभा सभा कार्याध्यक्ष *श्री प्रकाश यादव* *कु अनुज कांबळे* ऐरोली वॉर्ड क्रमांक १७ अध्यक्ष इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते
⏰⏰⏰काम करत राहू ⏰⏰⏰
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
First Floor, Mahatma Phule Bhawan, Sector 17, Vashi
Navi Mumbai
400703
