09/10/2026
भारताच्या उद्योगविश्वाला नवी दिशा देणारे, दातृत्व, नम्रता आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करणारे पद्मविभूषण रतन टाटा यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! 💐🙏
#रतनटाटा #स्मृतिदिन #विनम्रअभिवादन #उद्योगरत्न #प्रेरणादायीव्यक्तिमत्त्व