Lokesh Shimpi - लोकेश शिंपी

Lokesh Shimpi - लोकेश शिंपी

Share

एकी हेच बळ.....📯✌️❤️

13/12/2025

सर्व टिका टिप्पनींना पुरून उरणारं महाराष्ट्राचं जाणतं नेतृत्व म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब....❤️

11/12/2025

कितीही संकटे आली तरी हार न मानणारे राजकारणातले चाणक्य म्हणजे
शरद पवार साहेब...
जेव्हा सर्व काही संपले असे वाटते,
तेव्हा शरद पवार साहेबांच्या विचारांमधून प्रेरणा मिळते की संकटं कितीही मोठी असली तरी धीर सोडू नये.,.,
शेवटपर्यंत लढत राहावं ही सकारात्मक ऊर्जा शरद पवार साहेबां मुळे मिळते.

आम्ही साहेबांचे एकनिष्ठ शिलेदार
हरलो तरी साहेबांसोबत,
जिंकलो तरी साहेबांसोबत
#एकनिष्ट ✌️👑

10/11/2025

राजकारणापासून दूर राहाल,
तर मूर्ख आणि धुर्त लोक तुमच्यावर राज्य करतील!
देश बदलायचा असेल तर नेता नाही.
— विचार बदला!

09/11/2025

🇮🇳

09/11/2025
18/05/2025

महाराष्ट्राने विविध पैलू असणारे... आ. शरद पवार साहेब अनुभवलेत.. कुस्तीचा फड असो की क्रिकेटच्या मैदान की सीमा प्रश्न...हे चक्र जोमाने फिरतच राहतं..!
महाराष्ट्राची अस्मिता जपणारे नेतृत्व म्हणजेच
आ.शरद पवार साहेब म्हणजे काळजाचा विषय असतो..

Sharad Pawar Raj Thackeray

04/04/2025

पवारसाहेबांवर पुस्तक लिहिण्याची भाषा करणाऱ्या प्रफुल पटेलला सहा मिनिटत नागडा केलं राऊत साहेबांनी...💥✌️😂

Sanjay Raut ❤️

01/03/2025

भारताचे वाईट ऐकून नरेंद्र मोदी हसत राहिले आणि झेलेन्स्कीने युक्रेनच्या वाईटावर ट्रम्प यांची गर्दी केली!

तुम्ही छोट्या देशाचे नेते आहात की मोठ्या देशाचे पण एक गोष्ट स्पष्ट असली पाहिजे की न तुझा झुकतो ना देश.

वेल डन झेलेन्स्की

12/12/2024

माजी उपमुख्यमंत्री आणि माजी केंद्रीयमंत्री लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address

Pune