Mass_movement_sanghatana_kothrud pune

Mass_movement_sanghatana_kothrud pune

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mass_movement_sanghatana_kothrud pune, Political Party, .

26/04/2022

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1011839363037308&id=100013832412337

*जातीवाद्यांनी बौध्द समाजातील युवक निलेश आंकुशराव यांचा सोलापुर जिल्ह्यात खून करून आत्महत्या दाखवली याची माहीती घेण्यासाठी तसेच त्यांच्या कुटूंबाला आधार देण्यासाठी आज पिंपरीत जावून मास मुव्हमेंट संघटना अध्यक्ष विजय जगताप यांनी आंकुशराव यांच्या कुटूंबास आधार दिला*

23/04/2022

*मास मुव्हमेंट संघटना मातंग समाजातील आव्हाड परिवार सोबत आहे*

22/04/2022

औरंगाबाद जिल्ह्य़ात मातंग समाजातील तरुणाची निर्घृण हत्या मास मुव्हमेंट संघटना पिडीत कुटुंबा सोबत आहे

Photos from Mass_movement_sanghatana_kothrud pune's post 21/04/2022

*राज ठाकरे विरोधात मास मुव्हमेंट संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे संघटना संस्थापक अध्यक्ष भाई विजय जगताप यांना कोंढवा भागातील मुस्लिम समाजाच्या तरूणांनी इफ्तारला बोलावून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली*

18/04/2022

*संपुर्ण आंबेडकरी समाज मुस्लिम समाजासोबत आहे*
- विजय जगताप
( संस्थापक अध्यक्ष मास मुव्हमेंट संघटना )

16/04/2022

*आंबेडकर जयंतीनिमित्त नवीन मंडळांनी काढलेल्या मिरवणुकींना पोलिस परवानगी नाकारल्यामुळे मास मुव्हमेंट संघटना संस्थापक अध्यक्ष विजय जगताप आक्रमक*

13/04/2022
11/04/2022

*एक शहाण मनुष्य दहा अज्ञानी मनुष्याचे आपणाकडे मन वळवून त्यास तो आपल्या ताब्यात ठेवू शकतो आणखी दुसरे असे की,ती दहा अज्ञानी मनुष्य जर एकच मताची असती तर त्यांनी त्या शहाण्या मनुष्याचे काही चालू दिले नसते;परंतु ते दहाजण निरनिराळे दहा मतांचे असल्यामुळे शहाण्या मनुष्यास त्यांस फसविण्यास काहीच अडचण पडत नाही.त्याप्रमाणे शुद्रादी अतिशुद्रांची मते एकमेकांस मिळू नये म्हणून पूर्वी भट लोकांनी एक मोठा धूर्त कावेबाज विचार शोधून काढिला.त्या लोकांचा समाज जसा जसा वाढत चालला त्याप्रमाणे भट लोकांस भिती वाटू लागली आणि त्यांनी त्यांच्यामध्ये परस्पर वाकडेपणा राहील अशी काही तजवीज योजली,तरच आपला येथे राहण्याचा टिकाव लागून सदासर्वदा ते लोक वंशपरंपरे आपले व आपले वंशजांचे गुलामगिरीत राहून आपणास काही श्रम न करिता त्यांचे निढळाचे घामाने मिळालेले उत्पन्नावर बिनधास्त मौजा मारिता* *येतील, हा त्यांचा विचार सिध्दीस जाण्याकरिता #जातीभेदाचे* *थोतांड उपस्थित करून,त्याजवर अनेक स्वहितसाधक ग्रंथ केले व ते त्या अज्ञानी लोकांच्या मनांत भरविले”*
- *महात्मा ज्योतीराव फुले ( गुलामगिरी पान नं. ३३ )*

10/04/2022

*भाजप आणि मनसेच्या भुमिकेला मास मुव्हमेंट संघटना संस्थापक अध्यक्ष विजय जगताप यांचा विरोध तरूणांना केले अवाहन*

Photos from Mass_movement_sanghatana_kothrud pune's post 05/04/2022

नगर जिल्ह्य़ातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या संध्याताई खरे यांच्यावर आणि त्यांच्या मुलीवर गाव गुंडांनी हल्ला केला असे कळताच आज नगर जिल्ह्य़ात जावून संगमनेर पोलिस स्टेशनला भेट दिली.मी DYSP राहुल मदने यांना पोलिस स्टेशन मधूनच संपर्क केला असता आरोपींवर योग्य गुन्हा दाखल करू असे DYSP यांनी आश्वासन दिले आहे.संध्याताई यांच्या मुलीस जबर मारहाण झाली आहे 4 दिवसा पासुन संध्याताईंची मुलगी दवाखान्यात ॲडमीट आहे.

05/04/2022

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भविष्यात धार्मिक दंगली होऊ शकतात

Want your business to be the top-listed Government Service?

Website