भाग्यश्री विक्रम जाधव

भाग्यश्री विक्रम जाधव

Share

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुण?

Photos from भाग्यश्री विक्रम जाधव's post 11/03/2026

जागतिक महिला दिनानिमत्त अश्वमेध फाऊंडेशन चा वतीने

सौ. प्राजक्ता संकेत जमदाडे

कु. माधुरी उध्दव गायकवाड

यांनी CA परीक्षा उ्तीर्ण झाल्याबद्दल तसेच

प्रसिद्ध कथाकार व कवियेत्री सौ.अश्विनीताई शेखर जाधव यांचा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सन्मान करण्यात आला.

Photos from भाग्यश्री विक्रम जाधव's post 28/02/2026

मराठी माणसाचा जगात डंका!

आपल्या लक्ष्मी कॉलनीतील कलाकार सिद्धार्थ महानुरकर आणि सदाशिव शिंदे यांनी ‘मावळा व्हायचय’ या दमदार मराठी गाण्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. हे दोघे ऐतिहासिक देखावे साकारत असतात, तसेच त्यांच्या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘धाराऊ’ या मराठी चित्रपटाचे इंटरनॅशनल आर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऑफिशियल सिलेक्शन झालेले आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीने आपल्या परिसराची शान वाढवली असून, मराठी अस्मिता आणि संस्कृतीचा झेंडा जागतिक स्तरावर अभिमानाने फडकला आहे.

या दोन्ही कलाकारांचा आज सन्मान करण्यात आला.

जय शिवराय! जय मराठी! जय महाराष्ट्र!!

24/02/2026

Late Post

#शिवजयंती २०२६
⛳️ राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्ट ⛳️

#शिवजयंती2026

Photos from भाग्यश्री विक्रम जाधव's post 02/02/2026

महाराष्ट्राचे लोकनेते तथा दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

या श्रद्धांजली कार्यक्रमास उपस्थिती लावून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

याप्रसंगी अत्यंत जड मनाने दादांना आदरांजली देत भावना व्यक्त केल्या. सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी उभे राहणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा – हेच आमच्यासाठी अभिमानाचे आहे. आज या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या निमित्ताने, आपल्या कार्याला, आपल्या संघर्षाला आणि आपल्या नेतृत्वाला मनापासून आदरांजली अर्पण करतो.आपले मार्गदर्शन आणि आपली ऊर्जा सदैव दिशा देत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.”

कार्यक्रमास सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व प्रमुख नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- विक्रम उत्तम जाधव
(शहराध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, पुणे शहर)

#दादा_सदैव_स्मरणात
#भावपूर्ण_श्रद्धांजली
#अजितदादा_अमर_रहे
#शोकसभा

13/01/2026

हडपसरच्या सभेत अजित दादांनी पण सांगितलं आहे तुतारी वाजवायची

प्रभाग क्रमांक १६ हडपसर- सातववाडी मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ. भाग्यश्री विक्रम जाधव व श्री.अविनाश सुर्यकांत काळे यांना
“तुतारी वाजवणारा माणूस” या चिन्हासमोरील बटन दाबून दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा…!!

मतदान दिनांक : गुरुवार, १५ जानेवारी २०२६
सकाळी ७ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत

11/01/2026

10/01/2026

सळसळत्या रक्ताला साथ द्या...
तुतारीला मत द्या...

प्रभाग क्रमांक १६ हडपसर- सातववाडी मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ. भाग्यश्री विक्रम जाधव व श्री.अविनाश सुर्यकांत काळे यांना
“तुतारी वाजवणारा माणूस” या चिन्हासमोरील बटन दाबून दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा…!!

मतदान दिनांक : गुरुवार, १५ जानेवारी २०२६
सकाळी ७ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत

10/01/2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभाग क्र. १६ चे अधिकृत उमेदवार सौ. भाग्यश्री विक्रम जाधव आणि श्री. अविनाश सूर्यकांत काळे यांच्या प्रचारासाठी दमदार आमदार रोहित दादा पवार पदयात्रेत सहभागी झाले ! 💪

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address

Pune