18/03/2022
धुलीवंदन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
अ.नगर जिल्हा उपाध्यक्ष पद्मश्री विठ्?
18/03/2022
धुलीवंदन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
23/11/2021
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं सर्वकार्येषु सर्वदा
अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त मंगलमय शुभेच्छा...
11/10/2021
आंतरराष्ट्रीय कन्या दिन
एक मुलगी ही जगाने आपल्याला दिलेली
एक सर्वात सुंदर भेट आहे.
21/09/2021
It was great meet with Sharad Tandale (Entrepreneur). He is known as man of long vision and dedication. It was vauleable time we spend together on future growth of Farmer's Home. Would like to thanks once again to Sharad Tandale for giving vauleable guidance and sharing his thoughts with us.
17/09/2021
भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
#नरेंद्रमोदी
16/09/2021
कोणत्याही क्षेत्रात नेतृत्त्व करणे
म्हणजे हुकुमत गाजवणे नसून,
जबाबदारी स्वीकारून लोकांना,
योग्य दिशा दाखवून,
सोबत घेऊन प्रगती करणे होय..!
10/09/2021
श्रावण संपला
रम्य चतुर्थीची पहाट झाली...
सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे
आली आली..
गणाधिशाची स्वारी आली...
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...
08/09/2021
जागतिक साक्षरता दिन हा प्रतिवर्षी ८ सप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विकास व त्यातून शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणार्या युनेस्कोने शिक्षणाचे, साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन ८ सप्टेंबर हा दिवस 'जागतिक साक्षरता दिन' म्हणून साजरा करण्याचे ठरविले. युनेस्कोत हा निर्णय ७ नोव्हेंबर इ.स. १९६५ रोजी झाला आणि ८ सप्टेंबर इ.स. १९६६ पासून जगभरात 'जागतिक साक्षरता दिन' साजरा केला जाऊ लागला.
07/09/2021
भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्यात आली नाही. सन १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारे व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरले गेले.ते म्हणजे 'राजे उमाजी नाईक'.
आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
05/09/2021
ज्ञानप्रसारक प्रशिक्षक कृती दर्शक मार्गदर्शक अशा कितीतरी भूमिकांमधून नेहमीच कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
03/09/2021
“तुम्ही आनंदी असाल तर
आयुष्य सुंदर असते,
पण तुमच्या मुळे इतरांना
आनंद झाला म्हणजे
आयुष्य सार्थकी ठरते.”
29/08/2021