Rajan Bhaiya Jagtap

Rajan Bhaiya Jagtap

Share

Hello all, this is a humble initiative to nourish Social Work Professionals. Please support to our

08/03/2022

राजकीय, सामाजिक ,प्रशासकीय आशा अनेक क्षेत्रात महिलांनी आपलं कर्तृत्व वेळोवेळी सिद्ध केले आहे आपलं कर्तृत्व सिद्ध केलेल्या महिलांना माझा मनापासून प्रणाम आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या महिलांना पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा....!

, , ,

Photos from Rajan Bhaiya Jagtap's post 06/03/2022

👉📢मिशन इंद्रधनुष्य या योजनेचा उद्देश 0 ते 5 वर्षाखालील लहान बाळांचा व त्यांच्या मातांचा रोगांपासून लसीकरणाच्या माध्यमातून बचाव करणे हा आहे.
या मध्ये खालील रोगांचा अंतर्भाव होतो: घटसर्प (डिप्थेरिया), डांग्या खोकला (हूपिंग कफ), धनुर्वात (टिटॅनस), पोलिओ, क्षयरोग, देवी व कावीळ-ब (हेपाटायटिस-बी) हिमोफेलिया व इन्फ्लुएंझा (प्रकार ब) याही लसी पुरविल्या जातील.👩‍🔬
✅👉हे लसीकरण उद्या पासून फिरत्या गाडीतून मोहीम राबली जाईल✌️🙏

05/03/2022

12 वी म्हणजे आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा वळणाचा मार्ग.
आपली कलागुण परीक्षेद्वारे नक्कीच मोजले जाऊ शकत नाही परंतु आपले समर्पण आपण प्राप्त केलेल्या गुणांद्वारे नेहमीच समोर येते. तुम्हाला नक्कीच यश मिळेल परीक्षेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा! उत्तमोत्तम यश प्राप्त करावेस हीच सदिच्छा..
आपलाः- राजन उर्फ भैय्या चंद्रशेखर जगताप 🙏🏻

03/03/2022

वन्यजीव संरक्षण करू पर्यावरण च रक्षण करू ....!

01/03/2022

☘️कैलासराणा शिव चंद्रामौळी
फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी
कारुण्यसिंधु भवदु:खहारी
तुजवीण शंभो मज कोण तारी
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

28/02/2022

सासवड नगरीतील भावी पिढी निरोगी व्हावी म्हणून मी पोलिओ लसीकरण शिबीर आयोजित करून एक छोटासा प्रयत्न केला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद दिला त्या बद्दल नागरिकांचे मनापासून आभार .....!🙏🙏

Photos from Rajan Bhaiya Jagtap's post 27/02/2022

आज रविवार , हनुमान मंदिर, चांदणी चौक,सासवड येथे #पोलिओ_लसीकरण_मोहिम_2022 सुरवात केली आहे.
आपल्या घरातील ५ वर्षांच्या आतील लाडक्या बाळाला डोस द्यायला आठवणीने घेऊन या ...!
Sanjay Jagtap

27/02/2022

मराठी भाषा ही केवळ संवादापुरता मर्यादित नाही तर त्या भाषेमध्ये संस्कारमूल्य आहे. ज्येष्ठ साहित्यिक कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#मराठीभाषादिन #अभिजातमराठी

26/02/2022

सासवड शहर पोलिओ मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत या भयंकर आजराला हरवण्यासाठी उद्या होणाऱ्या पोलिओ लसीकरण शिबिरात सहभागी व्हावा आणि आपल्या मुलांचं आयुष्य पोलिओ मुक्त करा .....!✌🏻✅🏥

Sanjay Jagtap End Polio Now India Saswad, India

Rajan Bhaiya Jagtap
Hello all, this is a humble initiative to nourish Social Work Professionals. Please support to our

25/02/2022

💐आपल्या लोकांची सेवा करणे हाच एक ध्यास. 💐

हे माझं अधिकृत पेज आहे या वरून च मी जनसंपर्कात राहीन. 🙏💐

मा. श्री. राजन उर्फ भैया चंद्रशेखर जगताप

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address

Saswad
Pune
412301