Vikrant Chandrakant Amrale MNS

Vikrant Chandrakant Amrale MNS

Share

अध्यक्ष पुणे शहर फटाका डिलर्स वेलफ़ेअर असोशिएशन पुणे

31/08/2022

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा! सर्वसमावेशक, विघ्नांचे हरण करणारा, ज्ञान व बुद्धीचे प्रतीक असलेल्या श्रीगणेशाने .
दुष्ट प्रवृत्तींचा विनाश करून सद्मार्ग दाखवावा, कोरोना आणि इतर संकटांचे हरण करून जनतेचे रक्षण करावे, सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीचे वरदान द्यावे ही सदिच्छा.

29/08/2022

सर्वांनी एकत्र मिळून महाराष्ट्राला वैभवाच्या शिखरावर नेऊया. तसेच जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवू या

राजसाहेब ठाकरे

02/08/2022

सडेतोड आणि रोखठोक मुलाखत

#राजसाहेबठाकरे

27/02/2022

#जागतिक_मराठीभाषा_दिन

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पर्वती विभागाच्या वतीने आपणांस #जागतिक_मराठीभाषा_दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छुक -
विक्रांत चंद्रकांत (आप्पा) अमराळे
विभाग अध्यक्ष, मनसे
पर्वती विभाग

09/07/2021

महाराष्ट्र पोलीसासमोर "वर्दी निकाल, फिर तुझे चिर दूंगा बिच में सें!" अशी धमकी देत 'हिरोगिरी' करणारा इसम पोलिस खाक्या दाखवताच ढसाढसा रडला! #मनसेवृत्तांत

08/07/2021

गुजराती मालक पोपटासारखा मराठी बोलायला लागला

मालकाने बंद केलेली कंपनी परत सुरु करायला लावली

तुम्ही मराठी भाषेवर ठाम रहा समोरचा पण नक्कीच मराठी बोलेल किंवा प्रयत्न तरी करेल

सचिन यशवंत गोळे
सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना

Photos from Vikrant Chandrakant Amrale MNS's post 07/07/2021

"त्या राकेश मौर्याचं काय करायचं ते मी बघतो, तो पुन्हा तुमच्या इंडस्ट्रीत दिसणार नाही." - राजसाहेब ठाकरे

#मनसेवृत्तांत, दादार (मुंबई) : कला दिग्दर्शक राजू सापते यांनी राकेश मोर्या व त्याच्या युनियनला जबाबदार धरत आत्महत्या केल्यानंतर काल मराठी निर्माते आणि कला दिग्दर्शक संघटनेच्या सदस्यांनी मनसे अध्यक्ष आदरणीय श्री. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. आपल्या इंडस्ट्रीला लागलेली ही कीड समूळ नष्ट करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

"दमदाटी करायला तुम्हाला कुणाचाही फोन आला तर तुम्ही मनसे चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्यांना फोन करा, मग आम्ही काय करायचं ते पाहतो.

"या क्षणी त्या युनियन मधून तुम्ही सगळे बाहेर पडा, आधी ही घाण साफ करा मग पुढे काय करायचं ते मी सांगतो, त्यांना मिळालेलं बळ हे तुमच्या मेम्बरशीपच्या जोरावर आहे अगोदर ते नष्ट करा!" असंही राजसाहेब ठाकरे ह्यांनी सांगितले.

#मनसे #महाराष्ट्र #राजूसापते #मनसेवृत्तांत

05/07/2021

आपल्या सातारा जिल्हामधील फलटण तालुक्यातील को-हाळे गावचे सुपुत्र पुणे अग्निशमन दलाचे जवान सांप्रदायिक वारकरी श्री अजित बाबुराव शिंदे यांच्या कार्याला सलाम💐

शुक्रवारी सकाळी अजित शिंदे पालखी सोहळ्यासाठी आळंदीला चालले होते. तेव्हा वाटेत सिटी प्राईड, पुणे परिसरात आग लागलेली दिसताच त्यांनी क्षणार्धात तेथे पोहोचून आग विझविण्यात मोठे सहाय्य केले. संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच त्यांनी पुढे प्रस्थान केले.

अजित शिंदें गेल्या दहा वर्षांपासून वारीत न चुकता सहभागी होतात. अग्निशमन दलात कार्यरत असलेले हे जवान सुट्टीवर असताना देखील त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तेथे धाव घेतली. वाटेतून चाललेल्या महापालिकेच्या टँकरच्या माध्यमातून त्यांनी लगेच आग विझविण्यास सुरूवात केली. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच आळंदीच्या दिशेने प्रस्थान केले.

👌ऑफ Duty असताना देखील त्यांनी आपले कर्तव्य बजावले.आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.जय हिंद🇮🇳🙏


पोस्ट साभार : फेसबुक सातारा

03/07/2021

कोरोनाच्या संकटाने होरपळून गेलेल्या मराठी माणसाची सरकार कडून लूट सुरू!

लुटारू सरकार कडून मराठी माणसांची भयंकर लूट, आता अलगीकरण (कॉरंटाईन) होण्यासाठी ₹२५,००० मोजावे लागणार. मराठी तरुणांने मागीतला आदरणीय श्री. राजसाहेब ठाकरें यांच्याकडे न्याय!

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address

Bibavewadi
Pune
411037