ERO 210 Kothrud

ERO 210 Kothrud

Share

ERO 210 Kothrud Assembly Constituency Office

Photos from ERO 210 Kothrud's post 03/12/2022

२१० कोथरूड विधानसभा मतदार संघ मार्फत मतदार नोंदणी अधिकारी डॉ महेशकुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवासदन महीलाश्रम, एरंडवणा येथे *अनाथ मुली आणि निराधार महिला* यांची मतदार नोंदणी करून घेण्यात आली. आणि त्यांचा लोकशाहीतील सहभाग सुनिश्चित होईल याची दक्षता घेण्यात आली. यावेळी सहा मतदार नोंदणी अधिकारी श्री बालाजी शेवाळे यांनी महिलांना मार्गदर्शन करून निराधार महिलांना संजय गांधी योजना लाभ मिळवून देण्यास आणि सर्वांची आधार नोंदणी तसेच शिधापत्रिका मिळवून देण्यास सहाय्य करण्याचे मान्य करून तशा सूचना संबंधित अधिकारी यांना दिल्या.
यावेळी नायब तहसिलदार स्वप्निल खोल्लम, समन्वयक राजू पाटोळे, दीपक कंधारे, सुनील चौक, अजय पाटील इ उपस्थित होते.

20/09/2022

#मनावरघ्या
चला जबाबदारी पार पाडू या
मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड आजच जोडू या..
मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :
➡️ मतदार सेवा पोर्टल :
https://nvsp.in किंवा https://voterportal.eci.gov.in
➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :
प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाईलकरीता)
https://play.google.com/store/apps/details...
आयफोन स्टोअर (I-phone मोबाईलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004
Ashok Saraf Sachin Pilgaonkar
😂

https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

16/09/2022

#दिनविशेष- #आंतरराष्ट्रीय_लोकशाही_दिन

#दिनविशेष- #आंतरराष्ट्रीय_लोकशाही_दिन

28/08/2022

#मनावरघ्या
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी 'गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा २०२२ - माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार ' या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धेचा विषय : मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही
स्पर्धेचा कालावधी : ३१ ‌ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२
ऑनलाइन प्रवेशिका स्वीकृती ३१ ऑगस्ट पासून सुरू होत आहे.
स्पर्धेचा अर्ज भरण्यासाठी दुवा - https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7

Photos 25/08/2022

चला जबाबदारी पार पाडू या
मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड आजच जोडू या..
मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :
➡️ मतदार सेवा पोर्टल :
https://nvsp.in किंवा https://voterportal.eci.gov.in

चला जबाबदारी पार पाडू या
मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड आजच जोडू या..
मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :
➡️ मतदार सेवा पोर्टल :
https://nvsp.in किंवा https://voterportal.eci.gov.in
➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :
प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाईलकरीता)
https://play.google.com/store/apps/details...
आयफोन स्टोअर (I-phone मोबाईलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

24/08/2022

22/08/2022

यांनी ' #गणेशोत्सव #देखावा-सजावट स्पर्धा २०२२ - माझा गणेशोत्सव, माझा #मताधिकार ' या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

स्पर्धेचा विषय : मताधिकार, #आधारकार्ड जोडणी, #निवडणूक, लोकशाही (1/2)

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी 'गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा २०२२ - माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार ' या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

स्पर्धेचा विषय : मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही

स्पर्धेचा कालावधी : ३१ ‌ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२

ऑनलाइन प्रवेशिका स्वीकृती ३१ ऑगस्ट पासून सुरू होत आहे.
स्पर्धेचा अर्ज भरण्यासाठी दुवा - https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7

18/08/2022

चला जबाबदारी पार पाडू या
मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड आजच जोडू या..
मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :
➡️ मतदार सेवा पोर्टल :
https://nvsp.in किंवा https://voterportal.eci.gov.in
➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :
प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाईलकरीता)
https://play.google.com/store/apps/details...
आयफोन स्टोअर (I-phone मोबाईलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004
😂
#मनावरघ्या

चला जबाबदारी पार पाडू या
मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड आजच जोडू या..

मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :

➡️ मतदार सेवा पोर्टल :
https://nvsp.in किंवा https://voterportal.eci.gov.in

➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :

प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाईलकरीता)
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

आयफोन स्टोअर (I-phone मोबाईलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

😂

#मनावरघ्या
Avadhoot Gupte Santosh Juvekar Spruha Joshi

17/08/2022

आता बदल करणं आहे सोपं!
#अर्ज क्र. ८ कशासाठी?
जाणून घ्या
➡️ मतदार सेवा पोर्टल :
https://voterportal.eci.gov.in किंवा https://nvsp.in
➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :
प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाईलकरीता)
https://play.google.com/store/apps/details...
आयफोन स्टोअर (I-phone मोबाईलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

आता बदल करणं आहे सोपं!

#अर्ज क्र. ८ कशासाठी?

जाणून घ्या

➡️ मतदार सेवा पोर्टल :
https://voterportal.eci.gov.in किंवा https://nvsp.in

➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :

प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाईलकरीता)
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

आयफोन स्टोअर (I-phone मोबाईलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

10/08/2022

नवीन मतदार नोंदणीसाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :
➡️ मतदार सेवा पोर्टल :
www.voterportal.eci.gov.in किंवा www.nvsp.in…

नवीन मतदार नोंदणीसाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :

➡️ मतदार सेवा पोर्टल :
www.voterportal.eci.gov.in किंवा www.nvsp.in

➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :

प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाईलकरीता)
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

आयफोन स्टोअर (I-phone मोबाईलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

10/08/2022

नवीन मतदार नोंदणीसाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :

➡️ मतदार सेवा पोर्टल :
http://voterportal.eci.gov.in किंवा http://nvsp.in (1/2)

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी 'गणेशोत्सव देखावा-सजावट स्पर्धा २०२२ - माझा गणेशोत्सव, माझा मताधिकार ' या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

स्पर्धेचा विषय : मताधिकार, आधारकार्ड जोडणी, निवडणूक, लोकशाही

स्पर्धेचा कालावधी : ३१ ‌ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२

ऑनलाइन प्रवेशिका स्वीकृती ३१ ऑगस्ट पासून सुरू होत आहे.
स्पर्धेचा अर्ज भरण्यासाठी दुवा - https://forms.gle/6j7ifuUA4YSRZ6AU7

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address

Karve Road Shetriya Karyalaya Near Railway Booking Office Karvenagar
Pune
411004