31/07/2025
ईव्हीएम छेडछाड अशक्य; तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध*
ERO 208 Vadgaon Sheri Assembly Constituency Office
31/07/2025
ईव्हीएम छेडछाड अशक्य; तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध*
09/06/2025
फॉर्म ६ भरून मतदार नोंदणी पूर्ण करा ✔️✔️
📷 लोकशाहीचा भाग व्हा — तुमच्या यादीत हे नक्की असावं! सजग व्हा, सज्ज व्हा, मतदार व्हा.
27/05/2025
06/04/2025
16/10/2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
आजच मतदार यादीत आपले नाव तपासा नसेल तर त्वरीत नोंदणी करा
बुधवार, दि. २० नोव्हेंबर, २०२४ रोजी राज्यातील २८८ मतदारसंघात होणार मतदान
23/04/2024
ॲप
cVIGIL App जागरूक मतदार, सक्षम लोकशाही
आचारसंहितेचे उल्लंघन करताना जर कोणी निदर्शनास आले, तर आपण त्यांना रोखू शकतो.
प्रत्येक तक्रारीवर १०० मिनिटांमध्ये पहिली कार्यवाही
App डाउनलोड करण्यासाठी क्यू.आर कोड स्कॅन करा
#उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा #फरकपडतो
03/04/2024
भारतीय निवडणुक प्रक्रियेतील परिभाषेचे अवलोकन, एका वेळी एक शब्द! 📘🤓
K for KYC App
#शब्दसंग्रह #उत्सव_निवडणुकीचा #अभिमान_देशाचा
Exploring the Vocabulary of , One letter at a time! 📘🤓
K for KYC App
ने कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय सीमांवर कडक नजर ठेवण्यासाठी सर्व राज्य/केंद्रशासित प्रदेशांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली.
#उत्सव_निवडणुकीचा
28/03/2024
लोकशाहीत आपल्या सहभागाचा ठसा उमटवा.
आत्ताच वोटर हेल्पलाइन अॅप डाउनलोड करा आणि मतदार यादीत नाव तपासा.
#उत्सव_निवडणुकांचा #अभिमान_देशाचा