Bahujan Mukti Parti Maharashtra

Bahujan Mukti Parti Maharashtra

Share

This page is Political

Photos from Bahujan Mukti Parti Maharashtra's post 08/02/2024

काल दिनांक 07/02/2024 रोजी रमाई जयंती निम्मित कोरेगांव मूळ हवेली येते विचार मांडताना

Photos from Bahujan Mukti Parti Maharashtra's post 20/10/2023

#चलो नागपूर चलो नागपूर
#बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र राज्य अधिवेशन तयारी अंतर्गत नागपूर कळमेश्वर येते प्रचार प्रसार करताना.

15/10/2023

चलो नागपूर चलो नागपूर
बहुजन मुक्ति पार्टी महाराष्ट्र राज्य अधिवेशन
दिनांक 23/10/2023

23/07/2023

विनम्र अभिवादन.

23/07/2023

तुम्ही कोणत्या हाडा-मांसाचे लोक आहात???
स्वतः आधीच आर्थिक अडचणीत... त्या अडचणींमध्ये पत्नीच्या गंभीर आजारपणामुळे व ऑपरेशनमुळे आणखीनच भर... उत्पन्नाचे सर्व स्रोत बंद...उपचारासाठी खूप सारी उसनवार... तरीही बामसेफच्या राज्य अधिवेशनासाठी २०००/- रु चा फंड सुपूर्द...त्यामुळेच प्रश्न पडला तुम्ही कोणत्या हाडा-मांसाचे लोक आहात???
मा.सुनीलकाका जाधव आम्हाला तुमचा फक्त अभिमानच नाही तर गर्व वाटतो की आम्ही तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याचे सहकारी आहोत.मानाचा जय मूलनिवासी.

22/07/2023

हेच ते हिंदू राष्ट्र. हाच तो UCC अर्थात समान नागरी कायदा

22/07/2023
21/07/2023

मणिपूर घटनेतील मुख्य आरोपी

21/07/2023

मणिपूर मधील मुख्य आरोपी

21/07/2023

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हा जातीवादी आहे मणिपूर विषयावर बोलू देत नाही. गुलाम अध्यक्ष

20/07/2023

ही ससंद हिजड्यांची हवेली झाली ही न्याय व्यवस्था काहींकांची रखेल झाली.

20/07/2023

इर्शाळवाडीवर दरड कोसळली.. शंभरहून अधिक लोक ढिकाऱ्याखाली अडकल्याची भीती.. पाच जणांचा मृत्यू.. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली..!

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address

Sr. No. 5, 4/311Keshav Nagar Mundhawa
Pune
411036