Rahim Sayyad

Rahim Sayyad

Share

मै बहुजन हु मुझे जाती धर्म मै मत बाटो...

23/06/2025
10/04/2025
30/03/2025

बीडमध्ये आज मशिदीत झालेल्या गावठीबॉम्बस्फोट करणाऱ्या दहशतवाद्यांची नावं कोणत्या चॅनलने सांगितली का??

25/12/2024

जाहीर निषेध...😡😡😡

15/07/2024

#निषेध
मुस्लिम समाजावर झालेले हल्ले रोखण्यास राज्य सरकारला व गृहमंत्री भटणवीस ला अपयश आले आहे सरकार चा नाकर्तेपणा आहे
मराठा व मुस्लिम समाजात होत असलेली एकी व त्यामुळेच लोकसभेत झालेला दारूण पराभव ह्या मनुवादी सरकारच्या व बिजीपी च्या जिव्हारी लागला आहे म्हणून हे भिडतंत्र कारस्थान चालू आहे...

पोलिसांच्या उपस्थितीत मुस्लिम समाजावर हल्ला होतो घराची तोडफोड होती गाड्यांची तोडफोड होते हे अतिशय निंदनीय आहे
त्यांचा गुन्हा एवढाच आहे का ते मुसलमान आहेत
गडावरील अतिक्रमण काढायला शासन खंबीर आहे ,कायदा हातात घ्यायला यांना पाठबळ देणाऱ्या नेते मंडळी व जो कोणी असेल त्यांवर दंगेचे गुन्हे दाखल करा ,
गडापासुन तीन किलोमीटर दुर ज्या लोकांचा काही संबंध ही नाही त्या गजापुर मधील लोकांची घरे पेटवली महिलांना लहान मुलांना मारहाण केली गेली ,वाहनांचे नुकसान ,महिलांचा विनयभंग केला गेला हे अतिशय निंदनीय आहे...
#गजापुर_दंगल

Photos from Rahim Sayyad's post 04/05/2024

आपला हक्काचा माणुस...🙏
निशाणी-': १२ नंबर वर #पेनाची_नीब सोबत सात किरण

13/04/2024

भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address

Pune