Padavidhar Vikas Manch

Padavidhar Vikas Manch

Share

This is online platform for all graduates.

26/10/2020

चला करुया निर्धार मतदानाचा
आपल्या हक्काचा, सर्वांगीण प्रगतीचा...

Welcome to Padvidhar Vikas Mancha 08/10/2020

पदवीधर मतदार नोंदणीची मुदत आता 20 ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे, आपण अजूनही नोंदणी केली नसल्यास आता करू शकतात

ऑनलाईन पुणे पदवीधर मतदार नावनोंदणी करूया....
पुणे पदवीधर मतदार नोंदणी अभियान

आपण पदवीधर मतदार नाव नोंदणी केली आहे का.?
आपण पूर्वी केलीय पण आता मतदारयादीत नाव दिसत नाहीये ?
काहीच हरकत नाही....

आता पुणे पदवीधर मतदार नोंदणीसाठी क्लिक करा.
http://padvidharvikasmancha.com

अत्यंत सोप्या पध्दतीने या लिंकवर नोंदणी करा.

आपणास अर्ज भरताना आपला वेळ वाया जाऊ नये म्हणुन थोडीसी पुर्वतयारी करावी ही विनंती.
खालील महत्वाची कागदपत्रे आपल्या जवळ बाळगावीत अथवा मोबाइल मध्ये स्कॅनिंग करून ठेवावीत

1) आपला पासपोर्ट साईज फोटो
2) अर्जदाराचे ग्रॅज्युएट सर्टिफिकेट, किंवा शेवटच्या वर्षाची मार्कशिट
3) रहिवाशी पुरावा = आधारकार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, वाहनचालन परवाना यापैकी एक
4) पॅनकार्ड

Welcome to Padvidhar Vikas Mancha बागेश्री मंठाळकर – 7350563580गोपाळ कोकाटे – 7498152353020 – 24462601

08/10/2020

महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेत पदवीधरांना आपला आवाज पोहोचवण्याचा एक राजमार्ग म्हणजे पदवीधर प्रतिनिधी.
हा प्रतिनिधी आमदार म्हणून सुशिक्षित पदवीधरांच्या समस्या शासनामार्फत सोडवू शकतो.
हा प्रतिनिधी निवडून देण्यासाठीची मतदार यादी तयार करण्याचे कामी सध्या शासनामार्फत सुरु आहे.
यात मागच्या निवडणुकीची मतदार यादी निरस्त केली आहे. त्यामुळे सर्वांनाच नवीन नोंदणी करणे गरजेचे आहे.

पुणे पदवीधर मंच आपणास यासाठी सहकार्य करेल.

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

Pune