Nilesh Memane - निलेश शिवाजीराव मेमाणे युवासेना दौंड

Nilesh Memane - निलेश शिवाजीराव मेमाणे युवासेना दौंड

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nilesh Memane - निलेश शिवाजीराव मेमाणे युवासेना दौंड, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामा, Pune.

19/06/2022

#वर्धापनदिनाच्या_भगव्या_शुभेच्छा ...🚩🏹🚩

#वर्धापनदिनाच्या_भगव्या_शुभेच्छा...!!
🚩🚩🚩🏹🏹🏹🚩🚩🚩
Uddhav Thackeray
Shivsena Aditya Thackeray Varun Satish Sardesai Sachin Ahir
महेशदादा पासलकर महेशदादा पासलकर
Aniket Ghule - अनिकेत घुले
YuvaSena ShivSena Maharashtra - युवासेना शिवसेना महाराष्ट्र
Shivsena Pune
CMO Maharashtra
Nilesh Shivaji Memane

19/06/2022

#वर्धापनदिनाच्या_भगव्या_शुभेच्छा...!!
🚩🚩🚩🏹🏹🏹🚩🚩🚩
Uddhav Thackeray
Shivsena Aditya Thackeray Varun Satish Sardesai Sachin Ahir
महेशदादा पासलकर महेशदादा पासलकर
Aniket Ghule - अनिकेत घुले
YuvaSena ShivSena Maharashtra - युवासेना शिवसेना महाराष्ट्र
Shivsena Pune
CMO Maharashtra
Nilesh Shivaji Memane

21/03/2022

आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि आजच्याच शुभदिनी मा.पालकमंत्री पुणे जिल्हा,शिवसेना उपनेते-प्रवक्ते,सरचिटणीस भारतीय कामगार सेना तथा शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आदरणीय श्री.सचिन भाऊ अहिर साहेबांचा जन्मदिवस...💐🎂💐🚩

आम्हा शिवसैनिकांसाठी सुवर्णयोगच.👑

सर्वांना शिवजयंतीच्या भगव्या शुभेच्छा,आदरणीय भाऊंना सुवर्णमहोत्सवी वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा..💐🎂💐

शुभेच्छुक-
निलेश शिवाजीराव मेमाणे,
जिल्हा समन्वयक युवासेना पुणे.
दौंड विधानसभा.
9890850950

CMOMaharashtra
Uddhav Thackeray
Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे
Sachin Ahir
Mahesh pasalkar-महेशदादा पासलकर-शिवसेना जिल्हाप्रमुख,पुणे
Sameer Bhoite
YuvaSena - युवासेना
ShivSena

09/02/2022

#अनाथांचा_नाथ...
#लोकनाथ..✌️👑🚩🚨
#साहेब_वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा..💐🎂💐
CMOMaharashtra
Uddhav Thackeray
Aditya Thackeray
Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Eknath Sambhaji Shinde Saheb Fan Club
Dr Shrikant Eknath Shinde
Varun Satish Sardesai
Sachin Ahir
Ganesh Kawade - गणेश कवडे.
YuvaSena - युवासेना
ShivSena
🚩 शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष नवी मुंबई 🚩
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सोलापूर -
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष

08/02/2022

#आठवण...🚩💐🙏

06/02/2022

भावपुर्ण श्रद्धांजली लता दीदी...😢💐🙏

03/02/2022

#सहकारी मित्र,मार्गदर्शक,युवासेना पुणे जिल्हाप्रमुख #मा_श्री_अविनाशजी_बलकवडे यांची #युवासेना_संयुक्त_सचिव (पुणे,सातारा, सांगली,कोल्हापूर) पदी #निवड झालेबद्दल मनःपूर्वक #अभिनंदन, राजकीय,सामाजिक वाटचालीस मनस्वी #शुभेच्छा..💐🚩✌️👑

CMOMaharashtra
Uddhav Thackeray
Aditya Thackeray
Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे
Varun Satish Sardesai
Varun Sardesai FC
Varun Sardesai - Shivsena
Sachin Ahir
Amol Gajanan Kirtikar- अमोल गजानन कीर्तिकर
Suraj Chavan - सुरज सतीश चव्हाण
Durga Bhosle-Shinde
Ganesh Kawade - गणेश कवडे.
Mahesh pasalkar-महेशदादा पासलकर-शिवसेना जिल्हाप्रमुख,पुणे
अविनाशभाऊ बलकवडे
YuvaSena - युवासेना
YuvaSena ShivSena Maharashtra - युवासेना शिवसेना महाराष्ट्र
युवासेना प्रमुख -आदित्य साहेब ठाकरे
युवासेना दौंड विधानसभा
युवासेना दौंड विधानसभा- Yuvasena Daund Constituency
युवासेना


%
.

Photos from Nilesh Memane - निलेश शिवाजीराव मेमाणे युवासेना दौंड's post 28/01/2022

#संवेदनशील_मंत्री, #युवासेनाप्रमुख...

नाशिक(खरशेत) येथील आदिवासी भगिनींची जीवघेण्या कसरतीची बातमी स्थानिक माध्यमातून प्रसिद्ध झाल्यावर ती बातमी युवासेनाप्रमुख,राज्याचे पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री मा.ना.आदित्यसाहेब ठाकरे यांना समजली,तात्काळ त्यांनी युवासेनेच्या स्थानिक पदाधिकारी,युवासेना सरचिटणीस मा.अमोलजी कीर्तिकर,शिवसेना सचिव मा.सूरजजी चव्हाण यांना त्याठिकाणी पाठवून पुलाचे काम करवून घेतले व आदिवासी महिला भगिनींची जीवघेण्या कसरतीपासून सुटका केली.

आज साहेबांच्या शुभहस्ते पूल आणि नळपाणी योजनेचे लोकार्पण करण्यात आले.

CMOMaharashtra
Uddhav Thackeray
Aditya Thackeray
Sanjay Raut
Sachin Ahir
Suraj Chavan - सुरज सतीश चव्हाण
Amol Gajanan Kirtikar- अमोल गजानन कीर्तिकर
Durga Bhosle-Shinde
Bhausaheb Chaudhari
Ganesh Kawade - गणेश कवडे.
Mahesh pasalkar-महेशदादा पासलकर-शिवसेना जिल्हाप्रमुख,पुणे
YuvaSena - युवासेना
ShivSena Shivsena Social Media India



.
🚩✌️❤️🚨

22/01/2022

#युवासंवाद

#युवासेनाप्रमुख,महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण,पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री #मा_ना_श्री_आदित्यजी_उद्धवसाहेब_ठाकरे यांनी आज शनिवार दि. २२ जानेवारी २०२२ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स व्दारे आगामी निवडणुकांसाठी मार्गदर्शन केले.

वंदनीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला साहेबांचे नातू,माननीय पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री महोदयांचे आदर्शवत चिरंजीव, शिवसैनिक युवासेनाप्रमुख स्वतः जेव्हा सामान्य शिवसैनिक,पदाधिकारी,उपनेते,नेते,मंत्री,आमदार,खासदार, यांच्याशी आदरपूर्वक संवाद साधतात..

#अजून काय हवंय एका निष्ठावंत शिवसैनिकाला..!!✌️🚩🚨🙏

19/01/2022

पुणे जिल्ह्याचे मा.पालकमंत्री,संपर्कप्रमुख मा.श्री.सचिनभाऊ अहिर यांच्यासमवेत आगामी नगरपरिषद,जि.प.पंचायत समिती निवडणुकां संदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मिटिंग झाली,भाऊंनी सांगितले की आवश्यक ती सर्व ताकद पुरवली जाईल,ताकदीने लढा... धन्यवाद भाऊ,या आशिर्वादाने आम्हा शिवसैनिकांना दहा हत्तीचे बळ मिळाले,जय महाराष्ट्र⛳🙏
सदर व्हिडिओ कॉन्फरन्स साठी शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख मा.श्री.महेश दादा पासलकर, मा.श्री.रमेश बाप्पू कोंडे,शिवसेना दौंड तालुकाप्रमुख मा.श्री.देवाभाऊ दिवेकर,दौंड शिवसेना माजी नगरसेवक मा.श्री.अनिलतात्या सोनवणे,मा.उपनगराध्यक्षा विद्यमान नगरसेविका मा.हेमलता परदेशी,शहरप्रमुख मा.आनंद पळसे,युवासेना बारामती तालुका अधिकारी मा.निखिल देवकाते,युवासेना दौंड तालुका अधिकारी मा.समीर भोईटे व दौंड,इंदापूर,बारामती ई. तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

CMOMaharashtra
Uddhav Thackeray Saheb
Aditya Thackeray Saheb
Varun Satish Sardesai Saheb
Sachin Ahir Bhau
Ganesh Kawade - गणेश कवडे. Bhau
Mahesh pasalkar-महेशदादा पासलकर-शिवसेना जिल्हाप्रमुख,पुणे Dada
Sameer Bhoite
निखिल देवकाते युवा शक्ति
शिवभक्त सागर शेलार - युवासेना तालुका समन्वयक दौंड विधानसभा

12/01/2022

#अडचणी_अनेक... #उत्तर_एकच_युवासेना...✌️⛳👑

Photos from Nilesh Memane - निलेश शिवाजीराव मेमाणे युवासेना दौंड's post 10/01/2022

#संवेदनशील-कार्यकुशल नेतृत्व युवासेनाप्रमुख मा.ना.आदित्यजी उद्धवसाहेब ठाकरे.

युवासेना सदैव तत्पर.

नाशिक खरशेत शेंद्रीपाडा येथे आदिवासी महिलांना पाण्यासाठी जीव धोक्यात घालून कसरत करावी लागत होती,सर्व प्रसारमाध्यमांनी या सर्व विषयाची बातमी प्रसारित केली होती..

सदर बातमी समजताच शिवसेना नेते,मंत्री मा.ना.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या पुढाकारातुन लोखंडी साकव बसवण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली,दोन दिवसात साकव बसवण्याचे काम पूर्ण होईल.

CMOMaharashtra
Aditya Thackeray
Uddhav Thackeray
ShivSena Shivsena Pune Jilha / शिवसेना पुणे जिल्हा Shivsena Social Media India shivsena (शिवसेना) Shivsena Varun Satish Sardesai
Suraj Chavan - सुरज सतीश चव्हाण Milind Narvekar - मिलिंद नार्वेकर Ganesh Kawade - गणेश कवडे. Mahesh pasalkar-महेशदादा पासलकर-शिवसेना जिल्हाप्रमुख,पुणे Sachin Ahir Aniket Ghule - अनिकेत घुले शिवभक्त सागर शेलार - युवासेना तालुका समन्वयक दौंड विधानसभा युवासेना दौंड विधानसभा- Yuvasena Daund Constituency युवासेना प्रमुख -आदित्य साहेब ठाकरे युवासेना दौंड विधानसभा युवासेना
Sameer Bhoite Kiran Sali - किरण साळी

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Culinary Team

Attire

Telephone

Website

Address

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामा
Pune
412203