तुम्हाला अपयश आले की जवळचे म्हणनारेही अंतर ठेवून वागतात , आणि
यशस्वी झालात की नसलेली नातीही बोलू लागतात...! तुमच्यातील चांगल्या गुणांवर एकवेळ सगळे गप्प रहातात,पण...
एखाद्या दुर्गुणावर चर्चा सुरू झाली की मुकेही बोलू लागतात...!!
आनंदी दिवसाच्या दिलसे शुभेच्छा🌹
आपला माणूस- श्री शिवाजीभाऊ पाडुळे🙏
शिवाजी पाडुळे / Shivaji Padule
श्री शिवाजी तुकाराम पाडुळे
माजी स्वीकृत नगरसेवक
पिंपरी चिंचवड प्रशासकीय राजवटीतील भ्रष्टाचाराचं हे जिवंत उदाहरण ...
10/07/2025
“गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः”
गुरु आपल्याला फक्त पुस्तकातील ज्ञानच देत नाहीत, तर जीवन जगण्याचा मार्ग, चांगुलपणा, प्रामाणिकपणा आणि धैर्य देखील शिकवतात. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या निर्णयांमध्ये आणि आपल्या संस्कारांमध्ये गुरुंचं महत्त्व अनमोल आहे.
जीवन घडवणाऱ्या सर्व गुरुजनांना मन:पूर्वक वंदन...!
#गुरुपौर्णिमा
18/08/2024
स्टार महाराष्ट्र न्युज चे संचालक परममित्र मा.श्री.अशोक नाना द्यावटे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
31/05/2024
यवनी आक्रमकांनी विध्वंस केलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या, सतीसीरख्या कुप्रथांवर बंदी आणणाऱ्या, कुशल प्रशासक, न्यायविद्यापारंगत, प्रागतिक विचारांच्या राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती दिनी कोटी कोटी प्रणाम!
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #जयंती #विनम्रअभिवादन
28/05/2024
चोखा म्हणे ऐसा भावाचा भुकेला । म्हणोनियां स्थिरावला भीमातटीं॥
महान संत श्री चोखामेळा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!
#संतचोखामेळा #वारकरीसंप्रदाय #विठ्ठल #रुक्मिणी
28/05/2024
भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणारे महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
#स्वातंत्र्यवीर #विनायकदामोदरसावरकर
20/05/2024
स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या रणझुंजार, स्वराज्यरक्षक, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मानाचा मुजरा..!
#छत्रपती_संभाजी_महाराज
14/05/2024
महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासातील एक सुवर्णाक्षरातील शौर्यगाथा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
#छत्रपतीसंभाजीमहाराज #जयंतीनिमित्तविनम्रअभिवादन
10/05/2024
आज अक्षय्य तृतीया, साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त..!!
आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख, धनसंपदा ,मैत्री आणि आरोग्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना..
आपणा सर्वांना "अक्षय्य तृतीयेच्या" मंगलमय शुभेच्छा🙏
#अक्षयतृतीया
01/05/2024
महाराष्ट्राची यशोगाथा,
महाराष्ट्राची शौर्यकथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरती मातेच्या चरणी माथा !
महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#महाराष्ट्र_दिन #कामगार_दिन
23/04/2024
अंजनीच्या सुता,तुला रामाचं वरदान!
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान!!
निष्ठा, सेवा आणि कर्तव्य याचे प्रतिक म्हणजे श्री हनुमानजी, बलोपासनेतून आरोग्यासंपन्नतेचा मार्ग दाखवणारे प्रभू श्रीराम भक्त, अंजनीसूत श्री हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
#हनुमानजयंती #हनुमान #हनुमान_जन्मोत्सव #श्री_राम #बजरंग #बजरंगबली
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Telephone
Website
Address
Pune
411061
