30/06/2025
माननीय श्री रविंद्रदादा चव्हाण यांनी आज भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज केंद्रीय मंत्री आदरणीय किरेनजी रिजिजू यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महाराष्ट्रातील भाजपाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
#भाजपा #भारतीय_जनता_पार्टी
15/06/2025
विकसित भारताचा अमृत काळ
सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची, 11 वर्ष मोदी सरकारची...
भाजपा हवेली पूर्व सोलापूर रोड मंडलाच्या वतीने म्हातोबाची आळंदी येथे वृक्षरोपण आणि नरेंद्रजी मोदी सरकारच्या 11 वर्षांमधील कामकाजाचा लेखाजोखा पंचायत समितीचे मा सदस्य शामराव गावडे यांनी सविस्तर पणे नागरिकांपुढे मांडला. याप्रसंगी व्यापार आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विकासदादा जगताप, जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रवीणनाना काळभोर, जिल्ह्य सहकोशाध्यक्ष श्रीकांत कांचन पाटील, मंडल अध्यक्ष गणेश चौधरी, उरुळी कांचन शहराध्यक्ष अमित कांचन, युवती आघाडीच्या उपाध्यक्ष पूजाताई सणस, थेऊर गावचे मा उपसरपंच भरत कुंजीर, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष नितीन टिळेकर यांच्यासह म्हातोबाची आळंदी गावातील अनेक सन्माननीय नागरिकांसह, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
08/01/2025
HMPV विषाणूला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी आपण काळजी घेऊया..!
जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी...
05/01/2025
भारतीय जनता पार्टीचे संस्थापक सदस्य आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष, तसेच देशाचे माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी जी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
03/01/2025
स्त्री-शिक्षणाच्या अग्रणी, आद्यशिक्षिका व थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन! 🙏🏻
#सावित्रीबाई_फुले
#महिला_मुक्ती_दिन
01/01/2025
देशातील सर्वात आधुनिक सायबर केंद्रामुळे महाराष्ट्राचे डिजिटल भविष्य अधिक सुरक्षित!
01/01/2025
विधानसभा निवडणूक 2024 मध्ये जनतेकडून मिळालेले प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आणि पाठिंबा...
01/01/2025
रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणारी 'मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना'
01/01/2025
उद्योग, गुंतवणूक येतेय जोमात,
बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ!
तरुणाईचे स्वप्न कधी भंगणार नाही,
महाराष्ट्र आता थांबणार नाही...
01/01/2025
आले शासन आपल्या दारी,
घेऊन योजना कल्याणकारी..
मिटविली चिंता सारी..!!