Ghule Lahu

Ghule Lahu

Share

social worker

10/03/2026

खिसा रिकामा असला तरी… विचार करोडपती आहेत🔥🔥.
゚viralシypシ゚viralシhtag

02/02/2026

सौंदर्याची व्याख्या म्हणजे पारंपारिक मराठी लूक.

22/01/2026

आत्ताचे राजकारणी आणि आधीचे राजकारणी यामधील फरक

11/01/2026

म्हणी असावी गोडवी ,भगवान बाबा चरणी
राष्ट्रसंत भगवान बाबांच्या पावन भूमीत या वैराग्यमूर्ती, समोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला.
#भगवानबाबा #राष्ट्रसंत भगवान बाबा

03/01/2026

01/01/2026

स्वभाव जसा आहे, तसाच राहणार, कारण तीच माझी खरी ओळख आहे.
゚viralシypシ゚viralシhtag

22/12/2025


20/12/2025

स्वत:ला कधीही कमी लेखू नका; तुमच्या आत्मविश्वासाने अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात

12/12/2025

साहेब

12/12/2025

संघर्षयात्री, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.!

ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारे, सामान्य माणसाच्या हक्कासाठी सातत्याने लढणारे आणि सामाजिक न्यायाची भक्कम बाजू मांडणारे गोपीनाथराव मुंडे साहेब हे खऱ्या अर्थाने जननेते होते. संघर्षातून उभे राहून राज्य व देशाच्या राजकारणात त्यांनी निर्माण केलेली छाप आजही प्रेरणादायी आहे.

गरीब, शेतकरी, मजदूर, वंचित आणि सर्वसामान्य कष्टकरी वर्गाचा आवाज म्हणून त्यांनी आयुष्यभर काम केले. लोकसंग्रह, अढळ भूमिका, ठाम नेतृत्व आणि भूमीपुत्राशी असलेली नाळ यामुळे ते जनमानसात "मुंडे साहेब" या नावे जनतेच्या हृदयसिंहासनावर आरूढ झाले.

त्यांच्या कार्याचा वारसा आणि आदर्श मार्ग समाजसेवा, प्रामाणिकपणा आणि पारदर्शक लोकनेतृत्वाची प्रेरणा देत राहील.

आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस सादर विनम्र अभिवादन आणि कोटि कोटि प्रणाम.

#गोपीनाथरावमुंडे #मुंडेसाहेबजयंती
#लोकनेते #विनम्र_अभिवादन

Want your business to be the top-listed Government Service?

Website