Aam Admi Part Bhor-Velha-Mulshi

Aam Admi Part Bhor-Velha-Mulshi

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aam Admi Part Bhor-Velha-Mulshi, Political Party, Pune.

Photos from Aam Admi Part Bhor-Velha-Mulshi's post 24/10/2023

धम्म प्रवर्तक दिनानिमित्त अभिवादन पौड तालुका मुळशी जिल्हा पुणे

Photos from Aam Admi Part Bhor-Velha-Mulshi's post 12/09/2023
11/09/2023
09/09/2023

🔵 *सस्नेह निमंत्रण* 🔵

🎙️ *जाहीर सभा ! जाहीर सभा !* 🎙️

🇮🇳 *आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांची पुण्यात जाहीर सभा* 🇮🇳

🇮🇳🎙️🇮🇳🎙️🇮🇳🎙️🇮🇳🎙️🇮🇳🎙️🇮🇳

🔥 भाजपच्या जनविरोधी धोरणांवर, मोदींच्या हुकूमशाही कारभारावर, देशभरामध्ये द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तींवर बरसणार बुलंद तोफ

🔥 संसदेतील विरोधी पक्षांचा बुलंद आवाज

🔥 सत्ताधारी भाजपला जाब विचारणारा कणखर आवाज

🔥 भाजप प्रणित ईडीलादेखील घाबरवणारा निडर आवाज

🔥 भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी यावर सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारा जनतेचा तळमळीचा आवाज

➡️ *सोमवार दिनांक ११ सप्टेंबर २०२३*

➡️ *सायंकाळी ४:०० वाजता*

➡️ *ठिकाण - डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ग्राउंड, क्वार्टर गेट चौक, नाना पेठ, पुणे*
*Googel Map->* https://maps.app.goo.gl/FBmC8USntZRtrCK37

मोठ्या संख्येने सामील व्हा !
*सामील व्हा ! सामील व्हा ! सामील व्हा !*

निमंत्रक,
आम आदमी पार्टी पुणे जिल्हा महाराष्ट्र

08/09/2023

विक्रम गायकवाड
अध्यक्ष : भोर वेल्हा मुळशी विधानसभा
आम आदमी पार्टी पुणे महाराष्ट्र

08/08/2023

“संसदेत दिल्लीकरांना गुलाम बनवणारं विधेयक पारित करण्यात आलं. हे विधेयक दिल्लीच्या लोकांना असहाय, लाचार, गुलाम बनवतं. १९३५ साली इंग्रजांनी एक कायदा बनवला होता. त्यात इंग्रजांनी हे लिहिलं होतं की भारतात निवडणुका होतील, पण निवडून आलेल्या सरकारला कोणते अधिकार नसतील. आज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर पंतप्रधान मोदींनी त्याच पद्धतीने दिल्लीच्या लोकांचं स्वातंत्र्य हिसकावून घेतलं. दिल्लीत निवडणुका तर होतील, पण त्या सरकारला काम करण्याचे अधिकार नसतील. दिल्लीच्या लोकांच्या मतांची आता काहीच किंमत उरलेली नाही. देशातील लोकशाहीसाठी हा काळा दिवस आहे.”

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address

Pune