17/01/2024
Maharashtra Millets Mission
Maharashtra Millets Mission, Department of Agriculture Govt. of Maharashtra Official page.
Department of Agriculture Government of Maharashtra, Maharashtra Millets Mission Official page. Broadcasting of information about the activities under Maharashtra Millets Mission | महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत राबविले जाणारे उपक्रम यांचे माहिती प्रसारण.
महाराष्ट्र शासनातर्फे पौष्टिक तृणधान्य पिकाच्या प्रक्रिया व मूल्यसाखळी विकासावर भर देण्यात येत आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांकडून उत्पादित म
17/01/2024
01/01/2024
राज्यस्तरीय युवक व क्रीडा महोत्सव उदगीर, जिल्हा लातूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पौष्टीक तृणधान्य युक्त रांगोळी तसेच विविध उपक्रमांद्वारे पौष्टीक तृणधान्य चे महत्व याबाबत जनजागृती करण्यात आली.
01/01/2024
पौष्टीक तृणधान्य युक्त रांगोळी स्पर्धा आयोजित तालुका उदगीर जिल्हा लातूर
11/11/2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिखित 'एबंडेंस इन मिलेट्स' गाण्याला ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे गाणं लिहिलं होते जे चर्चेचा विषय ठरलं होतं. या गाण्यात पौष्टिक तृणधान्यांविषयी महत्व सांगण्यात आले आहे.
IYM 2023 Food and Agriculture Organization of the United Nations (FAO) ICRISAT Ministry of Agriculture & Farmer’s Welfare, Government of India PMO India Narendra Modi ICAR - Indian Institute of Millets Research, Hyderabad Indian Council of Agricultural Research Press Information Bureau - PIB, Government of India Press Information Bureau in Maharashtra Maharashtra DGIPR All India Radio News DD Kisan NITI Aayog कृषी विभाग महाराष्ट्र शासन PMFME - Ministry of Food Processing Industries Grammy Awards
Abundance in Millets - YouTube Music Provided to YouTube by CDBaby Abundance in Millets · PM Narendra Modi · Falu · Gaurav Shah · Kenya Autie Abundance in Millets ℗ 2023 Monsoon Records Rele...
09/11/2023
श्री अन्न निरंतर परिषद
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
छायाचित्रे पाहण्यासाठी: https://mpkv.ac.in/Home/HomeGalleryAll
IYM 2023 ICAR - Indian Institute of Millets Research, Hyderabad PMFME - Ministry of Food Processing Industries Mahatma Phule Krishi Vidyapeeth - MPKV Rahuri Press Information Bureau - PIB, Government of India कृषी विभाग महाराष्ट्र शासन Indian Council of Agricultural Research Ministry of Agriculture & Farmer’s Welfare, Government of India Food and Agriculture Organization of the United Nations (FAO) ICRISAT Maharashtra DGIPR Press Information Bureau in Maharashtra
09/11/2023
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे २०२३ निमित्ताने पौष्टिक तृणधान्ययुक्त दिवाळी फराळ विक्री व प्रदर्शन (न्युट्री दिवाळी) कार्यक्रमाचे उद्घाटन मा. जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे साहेब यांचे शुभ हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास विभागीय कृषी सहसंचालक ठाणे श्री. अंकुश माने साहेब, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. दिपक कुटे साहेब, विभागीय अधिक्षक कृषी अधिकारी श्री.बालाजी ताटे साहेब, प्रकल्प उप व्यवस्थापक स्मार्ट श्री. पाटील साहेब, कृषी उपसंचालक श्री. घोलप साहेब, दिवाळी फराळ विक्री करणारे शेतकरी, महिला बचतगटाचे सदस्य, प्रक्रिया उद्योजक व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रकल्प उपसंचालक आत्मा. श्रीम. मनाली तांबडे मॅडम यांनी केले. सदर कार्यक्रम टाउन हॉल जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी ठाणे येथे दिनांक ८ व ९/११/२०२३ वेळ सकाळी १० ते रात्री ९ वाजे पर्यंत आयोजित केला आहे.
IYM 2023 ICAR - Indian Institute of Millets Research, Hyderabad Indian Council of Agricultural Research Press Information Bureau - PIB, Government of India कृषी विभाग महाराष्ट्र शासन Food and Agriculture Organization of the United Nations (FAO) Maharashtra DGIPR Press Information Bureau in Maharashtra Maharashtra Millets Mission PMFME - Ministry of Food Processing Industries Ministry of Agriculture & Farmer’s Welfare, Government of India
05/10/2023
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Website
Address
Pune
411005
