DEO Pune

DEO Pune

Share

District Election Officer Pune

Photos from DEO Pune's post 13/05/2024

Hon’ Mr.Gangwal Sir Special General Observer and Mr. Mishra Sir, Special Police Observer, Election Commission India are visited the Pune District Election Control Room and guided them regarding the election work.

05/04/2024

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी #पिंपरी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत #चिंचवड येथील मतदान साहित्य वाटप व स्विकृती केंद्र, निगडी प्राधिकरण येथील डॉ. हेडगेवार भवनातील स्टाँग रूमची पाहणी केली. निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सोई-सुविधा देण्याबाबत दिले निर्देश.

Photos from DEO Pune's post 10/02/2024

*जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी कोरेगाव पार्क येथील ईव्हीएम सुरक्षिततेचा घेतला आढावा*

पुणे, दि.१०: जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आज कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य महामंडळाच्या गोदामाला भेट देऊन ईव्हीएम सुरक्षिततेचा आढावा घेतला.

यावेळी पोलीस सहआयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या अपर जिल्हाधिकारी रुपाली आवळे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उप विभागीय अधिकारी संजय आसवले, स्नेहा किसवे-देवकाते, पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले, मधुसदन बर्गे आदी उपस्थित होते.

डॉ. दिवसे म्हणाले, आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीचे महत्व लक्षात घेता सर्व संबंधित यंत्रणेने समन्वयाने काम करावे. 'ईव्हीएम'बाबत भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मानकांचे तंतोतंत पालन करावे. मानके मराठी भाषेत तयार करुन सर्व संबंधितांना देण्यात यावीत. ईव्हीएम सुरक्षिततेच्या अनुषंगाने महसूल व पोलीस प्रशासनाचे संयुक्त प्रशिक्षण आयोजित करावे.

गोदामाला भेट देणाऱ्या प्रत्येकाची नोंदवहीत नोंद घ्यावी. येथील सुरक्षा रक्षकाला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन घ्यावात

Photos from DEO Pune's post 23/01/2024

Antim Matdar yadi chi prasiddhi

27/12/2023
Photos from DEO Pune's post 26/12/2023

Sector Officer Meeting with Police 👆 Taken today.

02/10/2023

#जागतिक_ज्येष्ठ_नागरिक_दिन

25/09/2023

#आजचा_सुविचार

#सुविचार #सोमवार

25/09/2023

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र आयोजित
#अभिव्यक्ती_मताची


जाहिरात निर्मिती,पोस्टर आणि घोषवाक्य लेखन स्पर्धा

स्पर्धेचा कालावधी : स्पर्धेचा कालावधी दिनांक ५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आलेला आहे.

महाराष्ट्रातील मास मीडिया आणि कमर्शियल/फाइन आर्टचे विद्यार्थी

स्पर्धेच्या नियमावली आणि सहभागासाठी वरील पोस्टर मधील QR कोड स्कॅन करा.
किंवा
ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address

Collector Office
Pune