03/05/2022
Uddhav shivale
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Uddhav shivale, Political organisation, Pune.
03/05/2022
फसवणूक करणाऱ्या खोट्या सामाजिक कार्यकर्त्यांमुळे लोक खरी समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकांकडे संशयाच्या नजरेतून पाहू लागली आहेत...
11/05/2020
महाराष्ट्र पोलीस दलाला हार्दिक सलाम...
तमाम महाराष्ट्रातील सर्व मराठा जोडो अभियानच्या कार्यकर्त्यांना आनंदाची बातमी देण्यात येत आहे कि तीन वर्षांपूर्वी सकल मराठा समाजाला एकत्र करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या मराठा जोडो अभियानची पुणे जिल्हा धर्मादाय आयुक्त कार्यालयात अधिकृत नोंदणी झाली आहे व नोंदणी क्रमांक आहे महाराष्ट्र ५२४/पुणे २०१८. यापुढेही मराठा समाजाला एकत्रित करून समाज प्रबोधन करण्याचे काम निरंतरपने केले जाईल-उद्धव शिवले ,संस्थापक अध्यक्ष ,मराठा जोडो अभियान ,महाराष्ट्र मो. ९८८११३८०४१
//उठ मराठ्या जागा हो ,मराठा जोडो अभियान चा धागा हो //
सभासद होण्यासाठी संपर्क करा -९८८११३८०४१
06/04/2018

12/02/2018
जय शिवराय...मराठा महिला जोडो अभियान whatsapp ग्रुप मधे add होण्यासाठी 9881138041 या मोबाईल न वर फक्त महिला व मुलीनी आपले नाव व न मेसेज करा - उद्धव शिवले, अध्यक्ष, मराठा जोडो अभियान, महाराष्ट्र मो.9881138041
31/08/2017
लोनिकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.सर्जेराव पाटील यांना अप्रतिम कामानिमित्त राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे त्यानिमित्त त्यांचे अभिनंदन करताना मी व सहकारी मित्र किसन शिवले ....
30/08/2017
मराठा जोड़ों अभियान संघटनेचा दणका...तुळापूर -मरकळ पुल दुरुस्तीचे काम तत्काळ सुरू...जय जिजाऊ,जय शिवराय ,जय शम्भू राजे -उद्धव शिवले,अध्यक्ष ,मराठा जोड़ों अभियान
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
412216