Kishor Lata Vishnu Dhayarkar

Kishor Lata Vishnu Dhayarkar

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kishor Lata Vishnu Dhayarkar, Social service, Pune.

नगरसेवक- पुणे मनपा । प्रभाग १४: कोरेगाव पार्क, घोरपडी, मुंढवा
Corporator- PMC । Ward 14: Koregaon Park, Ghorpadi, Mundhwa
सदस्य- शहर सुधारणा समिती, पुणे मनपा । Member- City Improvement Commitee, PMC
सक्रीय सदस्य: भाजपा, पुणे शहर

17/04/2026

भारतरत्न, भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर विचारवंत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!



[ Dr Sarvepalli Radhakrishnan, Smrutidin, Bharat Ratna, Kishor Dhayarkar, Pune ]

17/04/2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपल्या प्रभागात विविध ठिकाणी आयोजित भीमजयंती उत्सवात सहभागी झालो.
देशातील प्रत्येक नागरिकांच्या हातात संविधानरूपी शस्त्र देत, प्रत्येकाला सक्षम करणाऱ्या महामानव बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळाला.
जय भीम.
#भीमजयंती #जयभीम #डॉबाबासाहेबआंबेडकर

16/04/2026

आमचे सहकारी मार्गदर्शक श्री. विनोद (अण्णा) लोणकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!



[ Vinod Anna Lonkar, Birthday, Margadarshak, Kishor Dhayarkar, Pune ]

16/04/2026

युवा मित्र प्रथमेश संतोष शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!



[ Prathamesh Santosh Shinde, Birthday, Yuva Mitra, Kishor Dhayarkar, Pune ]

16/04/2026

शासकीय कागदपत्रे एकाच छताखाली!
महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या सौजन्याने..
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

सर्व शासकीय कागदपत्रे व सेवा एकाच छताखाली उपलब्ध. शिबिरामध्ये विविध शासकीय योजना व सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन.

ठिकाण : सूर्यमुखी गणेश मंदिर, अजिंक्य चौक, मुंढवा
दिनांक : शुक्रवार, १७ एप्रिल २०२६
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ४.०० वाजता



[ Shivaji Maharaj, Samadhan Shibir, Maharashtra Government, Kishor Dhayarkar, Pune ]

Photos from Kishor Lata Vishnu Dhayarkar's post 15/04/2026

मुंढवा येथील दशक्रिया विधी घाटाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नुकत्याच केलेल्या पाहणीनंतर आज संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पुन्हा एकदा स्थळाला भेट दिली.

हा विषय नागरिकांच्या आस्थेचा आणि संवेदनशील असल्यामुळे तो योग्य पद्धतीने हा प्रश्न सोडविला जाईल. आवश्यक त्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

#दशक्रिया #घाट #मुंढवा

15/04/2026

मा. रंजनानानी टिळेकर यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

बुधवार, दि. १५ एप्रिल २०२६ रोजी सायं. ६ वा.
स्थळ : टिळेकर नगर कॉर्नर, कोंढवा-येवलेवाडी पोलिस स्टेशन समोर, कात्रज कोंढवा रोड, कोंढवा बु.




[ Ranjananani Tilekar, Abhishtachintan Sohala, Birthday, Kishor Dhayarkar, Pune ]

Photos from Kishor Lata Vishnu Dhayarkar's post 15/04/2026

आपल्या मुंढवा येथील महात्मा ज्योतिबा फुले चौक येथे प्रस्तावित दुमजली उड्डाणपुलाच्या कामाच्या नियोजनासाठी आज संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. मुंढव्यातून केशवनगरकडे तसेच मगरपट्टा येथून खराडीच्या दिशेने जाण्यासाठी हा चौक अत्यंत महत्त्वाचा आहे. भविष्यातील मेट्रो मार्गाचा विचार करून येथे दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार असून, त्यामुळे या परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होणार आहे. तसेच मगरपट्टा–खराडी मेट्रो मार्गासाठीही यामुळे सुविधा निर्माण होणार आहे.

या पाहणीवेळी माझ्यासह सहकारी नगरसेवक उमेशदादा गायकवाड, मा. उपमहापौर सुनील उर्फ बंडूतात्या गायकवाड, चंद्रकांत तात्या कवडे तसेच इतर सहकारी व नागरिक उपस्थित होते.

#मुंढवा #उड्डाणपूल #वाहतूक

15/04/2026

युवा मित्र अंश योगेश वाणी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!



[ Ansh Yogesh Vani, Birthday, Yuva Mitra, Kishor Dhayarkar, Pune ]

15/04/2026

संत शिरोमणी गोरोबाकाका कुंभार यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!



[ Goroba Kaka, Sant Goroba Kumbhar, Punyatithi, Kishor Dhayarkar, Pune ]

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address

Pune
411036