Tejasji Dhawade

Tejasji Dhawade

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Tejasji Dhawade, Pune.

04/11/2018

आज वसू बारस...म्हणजे पूजा धेनु वारसाची...।।

04/11/2018

।।दीपावलीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा।।
शुभेच्छुक : तेजसजी धावडे
(छत्रपती शिवाजी ब्रिग्रेड प्रमुख अध्यक्ष)💐

18/10/2018

विजयादशमी च्या सर्व बांधवाना हार्दिक शुभेच्छा...

02/10/2018

I pay tributes to Rashtrapita on his Jayanti.
Gandhi ji showed us the ethical way, how India can progress in the right direction by following the virtues of truth n morality.
His ideals of tolerance n nonviolence are what we need in the world today.

17/08/2018

ज्येष्ठ नेते,मा.अटल बिहारी वाजपेय (माजी पंतप्रधान)
यांना छत्रपती शिवाजी ब्रिगेड तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 🌸🌸🌸

शोकाकुल-
समस्त छत्रपती शिवाजी ब्रिगेड

Photos from Tejasji Dhawade's post 09/08/2018

बिकाऊ मिडीया हे दाखवणार नाही #मराठाक्रांतीमोर्चा 🚩 ाठा_लाख_मराठा 🚩⛳️कीतीही लावा जोर भीत नाही.. #मराठ्याचे पोर⛳️

06/08/2018

#स्वप्निल_बढे
आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.💐💐💐
शुभेच्छुक-
#तेजसजी_धावडे
( छत्रपती शिवाजी ब्रिगेड प्रमुख अध्यक्ष )
#सुरज_बढे
(छत्रपती शिवाजी ब्रिगेड)

02/08/2018

Jay Bhavani...Jay Shivaji...!!
!! RAJGAD !!

21/07/2018

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी एक मराठा युवक #तेजसजी #धावडे शिरूर मधे बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
उपोषणाचा आज 21 जुलै दुसरा दिवस.
आपण सर्व समाज बांधव मिळून पाठिंबा द्यावा ही विनंती.
आता युद्ध सुरु झाले आता माघार नाही.
जय जिजाऊ .....जय शिवराय....

21/07/2018

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
#शिरुर_तालुका_वकील_संघटनेचा
सकल मराठा शिरुर समाजाच्या मराठा युवक #तेजसजी_धावडे यांच्या अमरण उपोषणास जाहिर पाठिंबा...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩?

20/07/2018

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी एक मराठा युवक #तेजसजी #धावडे शिरूर मधे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आपण सर्व समाज बांधव मिळून पाठिंबा द्यावा ही विनंती....
मीडिया जरी लाचार झाली असली तरी आपण सोशल मीडिया वर आपला पाठिंबा दर्शवा.....
आता युद्ध सुरु झाले आता माघार नाही....
जय जिजाऊ .....जय शिवराय....

Photos from Tejasji Dhawade's post 20/07/2018

मराठा समाज च्या मागण्या साठी मराठा युवक तेजसजी धावडे शिरूर मधे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आपण सर्व मिळून पाठिंबा द्या.
आता युद्ध सुरु झाले आता माघार नाही .

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Culinary Team

Attire

Telephone

Website

Address

Pune