Amogh Dhamale

Amogh Dhamale

Share

If your actions inspire others to dream more, learn more, do more and become more, you are a leader

Photos from Amogh Dhamale's post 28/05/2026

आज नळ स्टॉप येथे संकेत उमाजी भुरे या तरुणाची भेट झाली. जांभूळ खरेदी करताना, सहज गप्पा मारताना या तरुणाशी परिचय झाला. अवघ्या २० वर्षांचा संकेत पुण्यात BCA चे शिक्षण घेत आहे आणि निलंगा येथून पुण्यात आला आहे.

शिक्षण घेत असतानाच स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो जांभूळ, कोन आणि सीजनल फळे विकण्याचा व्यवसाय करतोय. व्यवसाय छोटा असला तरी त्यामागची मेहनत, जिद्द आणि स्वाभिमान खूप मोठा आहे.

आजच्या तरुणांनी संकेतसारखी मेहनत आणि आत्मविश्वास ठेवला तर यश नक्कीच मिळेल. संकेतच्या या संघर्षाला आणि मेहनतीला मनापासून सलाम! पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा — येणाऱ्या काळात तो नक्कीच चांगलं काहीतरी करेल, अशी खात्री आहे.

अशा मेहनती आणि जिद्दी मित्राची ओळख झाल्याचा खूप आनंद वाटला. ❤️🙏🏻

01/05/2026

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!



[ Maharashtra Din, Maharashtra Day, Jai Maharashtra, Kamgar Din, Amogh Dhamale ]

01/05/2026

मराठी राजभाषा दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!



[ Marathi Rajbhasha Din, Marathi Bhasha, Proud Marathi, Amogh Dhamale, Marathi Culture ]

01/05/2026

तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!



[ Buddha Purnima, Gautam Buddha, Peace, Karuna, Amogh Dhamale ]

30/04/2026

ग्रामविकासातून राष्ट्रविकासाची परिभाषा मांडणारे, समाजसुधारक व ग्रामगीतेचे रचनाकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!



[ Tukdoji Maharaj, Rashtrasant, Jayanti, NCP, Pune, Amogh Dhamale ]

24/04/2026

पुण्यनगरीचे शक्तीपीठ योगीराज श्रीं सद्गुरु शंकर महाराज यांना समाधी दिनानिमित्त कोटि-कोटि वंदन !

19/04/2026

आपल्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान आणि शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना
अक्षय्य तृतीया निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

15/04/2026

ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

14/04/2026

ज्ञानाची ज्योत पेटवून, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आणि समतेसाठी आयुष्य झटणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. त्यांच्या विचारांनीच समाजाला खरी दिशा मिळते. 🙏

#जयभीम

11/04/2026

अनिष्ट रूढी परंपरांची पाळेमुळे ओळखून त्यावर शिक्षणाचा उपाय शोधणारे महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा मार्ग बहुजनांना दाखवला. सत्यशोधक, ज्येष्ठ समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address

Pune
411030

Opening Hours

9am - 5pm