12/12/2025
🎉 आम आदमी पक्ष पुणे चे कामगार नेते
श्री संजय कोणे सर यांना हार्दिक शुभेच्छा! 🎉
🙏 श्रमिकांच्या न्यायासाठी सतत लढणाऱ्या,
त्यांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद करणाऱ्या
आमचे आदरणीय नेते संजय कोणे सर यांचा आज वाढदिवस.
आपल्या नेतृत्वातून अनेकांना दिशा मिळाली आहे आणि पुढील वाटचालीतही आपले मार्गदर्शन असेच कायम राहो अशी मनापासून इच्छा.
💐 दीर्घायुष्य लाभो… स्वास्थ्य, यश आणि उन्नती लाभो!
💐 आपले कार्य असेच प्रेरणादायी राहो!
आम आदमी रिक्षा व इतर वाहतूक संघटना - महाराष्ट्र राज्य
+91-904 995 5858
पुणे शहर
09/12/2025
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
कष्टकऱ्यांचे खरे हितचिंतक, हमाल-रिक्षाचालक आणि मजुरांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे डॉ. बाबासाहेब आढाव यांचे निधन हे संपूर्ण समाजासाठी मोठी हानी आहे.
त्यांनी उभं केलेली हमाल पंचायत, कष्टकरी चळवळी आणि सर्वसामान्य कामगारांसाठी केलेला संघर्ष आजही आमच्यासाठी प्रेरणा आहे. 🌿
आज आपण सर्व रिक्षाचालक बांधवांनी आणि कष्टकरी परिवाराने एकत्र येऊन या महान कार्यकर्त्याला अंतिम नमन करावं ही विनंती.
📍 आज दुपारी 12:00 वाजता
📍 हमाल पंचायत, मार्केट यार्ड
इथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी आणले जाणार आहे.
आपण सर्वांनी उपस्थित राहून या थोर समाजसेवकाला अभिवादन करावे ही नम्र विनंती. 🙏🕊️
— आम आदमी रिक्षा व इतर वाहतूक संघटना, महाराष्ट्र राज्य
06/12/2025
🎉 जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
आम आदमी पक्ष पुणे शहराचे युवा उपाध्यक्ष आणि नागरिकांच्या समस्या अगदी जवळून ओळखून त्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले आमचे मित्र श्री. निखिल खंदारे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
🤝 आम आदमी पक्ष पुणे शहराच्या वतीने
🛺 आम आदमी रिक्षा व इतर वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने
🙏 ईश्वर त्यांच्या सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करो.
💪 त्यांना उत्तम आरोग्य, सकारात्मक ऊर्जा आणि
🏆 आयुष्यात भरभरून यश प्राप्त होवो, हीच आमची मनापासून प्रार्थना.
🌟 आमच्या मित्रासाठी हा दिवस खास आणि आनंदमय जावो.
हॅपी बर्थडे निखिल भाऊ! 🎂✨
30/11/2025
🌟 आम आदमी रिक्षा व इतर वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून
समाजातील अनेक युवकांसाठी एक मोठे पाऊल.
संघटनेचे पदाधिकारी श्री. साजिद खान यांच्या प्रयत्नांतून अनेक युवकांना नामांकित International Institute मध्ये विनामूल्य Electric Vehicle Repairing Course करण्याची संधी मिळाली. ⚡🔧
या प्रशिक्षणातूनच अनेकांना मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली. युवकांना आत्मनिर्भर बनवत देशाच्या भविष्याला नवी दिशा देण्याचे काम त्यांनी परिणामकारक पद्धतीने केले. 🇮🇳✨
त्यांच्या या सामाजिक योगदानाला मनापासून सलाम. 🙏🔥
📚🎯 १२वी उत्तीर्ण युवकांसाठी खुली संधी
EV क्षेत्रात करिअर घडवायचे असेल तर आजच संपर्क साधा.
टीम तुमच्या सोबत आहे. 🚀
🔥 “कौशल्याची ताकद मिळवा आणि भविष्याचे दरवाजे उघडा.”
आम आदमी रिक्षा व इतर वाहतूक संघटना – महाराष्ट्र राज्य
📞 ९९२३००१०१२ / ९०४९९९५८५८
📧 [email protected]
🏠 पत्ता: शॉप नं. २, जे.के. पार्क रोड, अहले-बैत मस्जिद शेजारी,
महालक्ष्मी सुपर ट्रेडर्स समोर, युनिटी पार्क, कोंढवा खुर्द, पुणे – ४८.
15/11/2025
🚕 रिक्षाचालकांतून उभं राहिलेलं नेतृत्व
🌟 समीर शब्बीर आरवाडे🥳🤩
प्रभाग 19 – कोंढवा कौसर बाग
सुशिक्षित. अनुभवी. प्रामाणिक.
कोंढव्याच्या विकासासाठी कटिबद्ध.
🙏 पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
🚕💛 रिक्षाचालकांची ताकद — आपला आवाज
16/10/2025
🌟✨ 🎉 दीपावली स्पेशल ऑफर 🎉 ✨🌟
🛺 रिक्षा इन्शुरन्स धमाका! 🛺
🔥 १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर पर्यंतचा जबरदस्त ऑफर! 🔥
📍 फक्त मुंबई, MH12 आणि MH14 वाहनधारकांसाठी!
🚗 प्रायव्हेट कार व 🛵 टू व्हीलर साठीसुद्धा बेस्ट डिस्काउंट ऑफर!
------------------------------------
💥 1️⃣ रिक्षा फर्स्ट पार्टी (₹7,700 किमतीचा)
💰 फक्त ₹3,299/- मध्ये!
✅ 3 प्रवासी अनलिमिटेड क्लेम
✅ रिक्षा मॉडेलनुसार कव्हरेज
✅ काचेचा क्लेम 100% भरपाई
✅ परमिट होल्डर ₹15 लाख
✅ पेड ड्रायव्हर ₹50,000
✅ समोरच्याला ₹7.50 लाख
------------------------------------
💥 2️⃣ रिक्षा थर्ड पार्टी (₹6,705 किमतीचा)
💰 फक्त ₹2,999/- मध्ये!
✅ 3 प्रवासी अनलिमिटेड
✅ समोरच्याला ₹6,000 पर्यंत संरक्षण
------------------------------------
💥 3️⃣ रिक्षा फर्स्ट पार्टी (₹7,300 किमतीचा)
💰 फक्त ₹3,199/- मध्ये!
✅ 3 प्रवासी अनलिमिटेड क्लेम
✅ रिक्षा मॉडेलनुसार कव्हरेज
✅ काचेचा क्लेम 100%
✅ पेड ड्रायव्हर ₹50,000
✅ समोरच्याला ₹7.50 लाख
------------------------------------
💥 4️⃣ फक्त फर्स्ट पार्टी (₹7,100 किमतीचा)
💰 फक्त ₹3,149/- मध्ये!
✅ 3 प्रवासी अनलिमिटेड क्लेम
✅ 100% काच क्लेम कव्हर
------------------------------------
🎯 ही संधी मर्यादित काळासाठीच आहे!
📅 १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर पर्यंतच!
💨 आजच तुमचं इन्शुरन्स अपडेट करा आणि बचत करा!
------------------------------------
आपला विश्वासू,
समीर शब्बीर आरवाडे (सय्यद)
आम आदमी रिक्षा व इतर वाहतूक संघटना – महाराष्ट्र राज्य
📞 ९९२३००१०१२ / ९०४९९५५८५८ / ९०४९९९५८५८
📧 [email protected]
🏠 शॉप नं. २, जे.के. पार्क रोड, अहले-बैत मस्जिद शेजारी,
महालक्ष्मी सुपर ट्रेडर्स समोर, युनिटी पार्क, कोंढवा खुर्द, पुणे – ४८.
🛺✨ आपली रिक्षा, आपला अभिमान – सुरक्षित ठेवा या दीपावलीत! ✨🛺
26/08/2025
_*👏🔥 "कर्तृत्वाला सलाम – सहसचिव आसिफ मोमीन ठरले समाजासाठी आदर्श!" 🚖*_
"इमानदारी आमची ओळख,
पारदर्शकता आमची ताकद,
रिक्षाचालक समाजाची खरी शान!" 🚖💪
आपला विश्वासू,
समीर शब्बीर आरवाडे (सय्यद)
आम आदमी रिक्षा व इतर वाहतूक संघटना – महाराष्ट्र राज्य
📞 ९९२३००१०१२ / ९०४९९५५८५८ / ९०४९९९५८५८
📧 [email protected]
🏠 पत्ता: शॉप नं. २, जे.के. पार्क रोड, अहले-बैत मस्जिद शेजारी,
महालक्ष्मी सुपर ट्रेडर्स समोर, युनिटी पार्क, कोंढवा खुर्द, पुणे – ४८.
🚖💼 "रिक्षात विसरलेली बॅग... पण परत मिळाली सुरक्षितपणे!" 🙌
दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी आम आदमी रिक्षा व इतर वाहतूक संघटना – महाराष्ट्र राज्य संघटनेचे सहसचिव श्री. आशिष मोमीन यांच्या रिक्षामध्ये एक प्रवासी लोहिया नगर येथून स्टेशनकडे गेला.
⌛ प्रवासी घाईत असल्यामुळे स्टेशनवर उतरून तातडीने निघून गेला.
परंतु काही वेळाने लक्षात आले की त्याची एक बॅग रिक्षामध्येच राहून गेली होती! 🎒
🤝 तत्काळ आशिष मोमीन यांनी स्टेशन परिसरात प्रवाशाचा शोध घेतला.
त्यानंतर लोहिया नगर परिसरात जाऊन चौकशी केली असता, स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रवाशाच्या नातेवाईकांचा संपर्क मिळाला.
✅ सर्व पडताळणी करून, प्रवाशाची विसरलेली बॅग सुखरूप नातेवाईकांना परत करण्यात आली.
ही घटना दाखवते की रिक्षाचालक फक्त प्रवासी पोचवणारे नाहीत, तर ते विश्वास – इमानदारी – पारदर्शकतेचे खरे वाहक आहेत. 🙏
✨ "इमानदारी आमची ओळख,
पारदर्शकता आमची ताकद,
रिक्षाचालक समाजाची खरी शान!" 🚖💪
Aam Aadmi Party - Pune Aam Aadmi Party Maharashtra Ajit Phatake patil Arvind Kejriwal Atishi Asgar Baig Amit Mhaske Asif Bagwan Kondhwa Ki Awaaz Asif Momin Ajit Phatake Patil Aap Nilesh Wanjale Ajit Phatake Patil Aarota MH

06/07/2025
🛺✨ सर्व पुणेतील रिक्षाचालक बांधवांसाठी विशेष सूचना! ✨🛺
📌 "आम आदमी रिक्षा व इतर वाहतूक संघटना – महाराष्ट्र राज्य"
पुणे शहरातील रिक्षाचालकांसाठी खास सुविधा सुरू करत आहे!
🔹 फक्त ₹250 वार्षिक सभासद शुल्क भरून
🔹 संपूर्ण वर्षभर RTO कामे 👉 शासन दरातच!
🔹 ❌ कोणतेही अतिरिक्त सर्व्हिस चार्जेस नाहीत!
🔹 त्यामुळे दरवर्षी ₹500 ते ₹1000 पर्यंत बचत! 💰
📄 पासिंग | फिटनेस | परवाना | इन्शुरन्स | ट्रान्सफर | परमिट इत्यादी कामे
✅ विश्वासाने – पारदर्शक दरात – वेळेत!
---
🔴 ⛔️ गैर-सभासद रिक्षाचालकांसाठी:
प्रत्येक सेवेसाठी ₹200 अतिरिक्त सेवाशुल्क आकारले जाईल.
🟢 ✅ सभासद रिक्षाचालकांसाठी:
केवळ आणि केवळ शासनाच्या अधिकृत दरातच काम!
कसलाही अतिरिक्त चार्ज नाही!
⚠️ नोंद घ्या:
शासनाच्या प्रक्रियेमुळे जर कोणत्याही कामात उशीर होऊन
लेट फी / दंड लागला, तर तो सभासद रिक्षाचालकांनीच भरावा लागेल.
---
📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा –
📱 9923001012 / 9049955858
🖊️ संघटनेचा सभासद बना – फायदा तुमचाच!
✊🏼 एकत्र येऊ – हक्क मिळवू!
18/05/2025
🌟 आम आदमी रिक्षा व इतर वाहतूक संघटना (महाराष्ट्र राज्य) 🌟
आरटीओ + महा ई-सेवा केंद्र – आता एकाच ठिकाणी!
तुमचं काम, आता फक्त एका कॉलवर – तेही कमी दरात आणि वेळेवर!
🔧 RTO सेवा:
🛵 लर्निंग लायसन्स
🚘 पासिंग | इन्शुरन्स | फिटनेस
🪪 लायसन्स रिन्यू | परमिट | डुप्लिकेट RC
आणि बरेच...................
🖥️ महा ई-सेवा:
🗳️ वोटर आयडी | दुरुस्ती
🪪 PAN कार्ड
👮 पोलिस व्हेरिफिकेशन
🏠 डोमिसाइल | जात | उत्पन्न प्रमाणपत्र
🏦 बँक खाते
🛂 पासपोर्ट सेवा
आणि बरेच...............
🔞 18 वर्षांवरील तरुणांसाठी अत्यावश्यक डॉक्युमेंट्स:
✅ लर्निंग लायसन्स
✅ वोटर आयडी
✅ PAN कार्ड
✅ पासपोर्ट
✅ बँक खाते
📍 लोकेशन: कोंढवा, पुणे - 411 048.
📞 कॉल करा आजच: +91 904 995 5858
---
🔥 “काम झकास – दर मस्त!
आता विश्वास ठेवा, ‘आम आदमी रिक्शा व इतर वाहतूक संनघटना (महाराष्ट्र राज्य)’ तुमच्या सोबत!”