Chhaya Gadade

Call Contact the organization

Chhaya Gadade चिटणीस: हडपसर विधानसभा भाजपा । संस्थापक: संजीव सोशल फाउंडेशन शिक्षण: बी. ए. (संगीत शास्त्र), बी. कॉम, डी. एन. एम. ,योगा प्रशिक्षक, रेकी मास्टर

🙏 सन्मान, सत्कार, प्रेम आणि जिव्हाळा! 🌿🙏पर्यावरणपूरक गणेश विसर्जन हौद व फिरती गणेशमूर्ती संकलन केंद्रांना भेट देणाऱ्या श...
30/09/2026

🙏 सन्मान, सत्कार, प्रेम आणि जिव्हाळा! 🌿🙏

पर्यावरणपूरक गणेश विसर्जन हौद व फिरती गणेशमूर्ती संकलन केंद्रांना भेट देणाऱ्या शेकडो भाविकांचा भगवद्गीता व शाल देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

संजीव सोशल फाउंडेशन व पुणे शहर शिवसेनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातील काही हृदयस्पर्शी क्षण… ❤️🌸

29/09/2026

🌺 भक्ती, सेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम! 🙏🚩

संजीव सोशल फाउंडेशन व पुणे शहर शिवसेनेच्या वतीने, छाया संजीव गदादे यांच्या संकल्पनेतून मांजरी व शेवाळेवाडी परिसरात भव्य विसर्जन हौद आणि ९ ठिकाणी फिरत्या गणेशमूर्ती संकलन केंद्रांचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत भक्ती आणि सेवाभावाचा सुंदर अनुभव नागरिकांना मिळाला.

या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे, मंडळांचे आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार! ❤️

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! 🌺🙏

🌿 पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी एक सुंदर उपक्रम!संजीव सोशल फाउंडेशनतर्फे मांजरी व शेवाळेवाडी परिसरात फिरते गणेश मूर्ती विस...
23/09/2026

🌿 पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी एक सुंदर उपक्रम!
संजीव सोशल फाउंडेशनतर्फे मांजरी व शेवाळेवाडी परिसरात फिरते गणेश मूर्ती विसर्जन हौद व गणेश मूर्ती संकलन केंद्र उपलब्ध.
📅 शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६
📞 ९१६५०३५५४१ | ९०२८९५८७००
🙏 चला, गणरायाचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करूया!

An eco-friendly initiative for Ganeshotsav!
Sanjeev Social Foundation brings a Mobile Ganesh Idol Immersion Tank & Idol Collection Centre to Manjari & Shewalewadi.
📅 Friday, 25 September 2026
📞 9165035541 | 9028958700
🙏 Let’s celebrate Ganpati responsibly and keep our surroundings clean and green!

20/09/2026

🙏🌺 बाप्पा साकारताना चिमुकल्या हातांची सुंदर कलाकारी! 🌺🙏

गणपती वर्कशॉपमध्ये लहान मुलांनी आपल्या कल्पकतेला आणि कलागुणांनासाकारलेल्या काही निवडक गणेश मूर्ती . 🥰🎨

13/09/2026

🙏🌺 बाप्पा साकारताना चिमुकल्या हातांची सुंदर कलाकारी! 🌺🙏

गणपती वर्कशॉपमध्ये लहान मुलांनी आपल्या कल्पकतेला आणि कलागुणांना वाव देत स्वतःच्या हाताने श्री गणेशमूर्ती साकारल्या. 🥰🎨

मातीला आकार देताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि बाप्पाला घडवण्याचा उत्साह खरंच पाहण्यासारखा होता! ❤️

चिमुकल्या हातांनी साकारलेला बाप्पा…
आणि मनापासून केलेली भक्ती! 🪔✨

गणपती बाप्पा मोरया! ❤️🙏

09/09/2026

🌺 मातीपासून बाप्पापर्यंत… आनंदाचा अविस्मरणीय सोहळा! 🙏✨

गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला! ❤️

👨‍👩‍👧‍👦 २५०+ विद्यार्थी व पालक सहभागी
🐘 १२५+ गणेशमूर्तींची निर्मिती

शाडू मातीपासून बाप्पाला आकार देण्यापासून ते रंगकाम आणि सजावटीपर्यंतचा अनुभव मुलांनी उत्साहाने घेतला. स्वतःच्या हातांनी साकारलेल्या बाप्पाकडे पाहताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता! 🌿🎨

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, श्री. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या प्रेरणेतून व पुणे शहर अध्यक्ष श्री. नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर शिवसेना आणि संजीव सोशल फाउंडेशनच्या वतीने
संस्थापक छाया संजीव गदादे यांच्या पुढाकाराने आयोजित या पूर्णपणे मोफत कार्यशाळेत शाडू माती, मूर्तीनिर्मितीची साधने, रंग, ब्रश, सजावटीचे साहित्य, मूर्तीचा बेस आणि इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आल�

आमचे सहकारीमा. श्री. अमर भैया मोरे(सदस्य : धाराशिव जिल्हा परिषद)यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎂आपणास उत्तम आरोग्...
07/09/2026

आमचे सहकारी
मा. श्री. अमर भैया मोरे
(सदस्य : धाराशिव जिल्हा परिषद)
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎂

आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक कार्यासाठी अखंड ऊर्जा लाभो. आपल्या हातून जनसेवेचे कार्य असेच अविरत घडत राहो आणि आपल्या भावी वाटचालीस यश लाभो, ही मनःपूर्वक सदिच्छा! 🚩

04/09/2026
🌸 सामूहिक रक्षाबंधन | वर्ष ७ | दिवस तिसरा 🌸📍 पुणे-सोलापूर महामार्ग | कृषी उत्पन्न बाजार समिती | मांजरी अ‍ॅनेक्स रस्तामाझ...
04/09/2026

🌸 सामूहिक रक्षाबंधन | वर्ष ७ | दिवस तिसरा 🌸

📍 पुणे-सोलापूर महामार्ग | कृषी उत्पन्न बाजार समिती | मांजरी अ‍ॅनेक्स रस्ता

माझ्या हजारो भावांशी असलेलं प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं जपण्यासाठी सुरू केलेल्या सामूहिक रक्षाबंधन अभियानाचा तिसरा दिवस पुणे-सोलापूर महामार्ग, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि मांजरी अ‍ॅनेक्स रस्त्यावरील माझ्या भावांसोबत साजरा केला. ❤️

Address

Pune

Telephone

+919165035541

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chhaya Gadade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Chhaya Gadade:

Shortcuts

Share