राजयोध्दा मनविसे,पुणे
युवा योद्धा जागा हो, नवनिर्माणाचा धाग !!
17/09/2024
प्रश्न जिथे विद्यार्थ्यांचा
मार्ग तिथे मनविसेचा
21/08/2024
24/09/2023
माझे गरुवर्य मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार
श्री हरीष कैंची सर आपणांस वाढदिवसाच्या शुभेच्छा 🙏🏻
Harish Kenchi
25/09/2022
*चला उठा..सोशल मिडीया द्वारे नवनिर्माणाची क्रांती घडवुया..!!*
माझ्या या सर्व फेसबुक वाॅट्सॲप,मित्र परिवारातील मित्रबंधु-भगिनींना एक नम्र विनंती आपल्या परीचयाचे मित्र किंवा नातेवाईक
पदवीधर व शिक्षक यांना हा sms फोरवर्ड करुन पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ मनसे चे अधिकृत उमेदवार
मनसेची पहिली महिला पदवीधर उमेदवार
*अनु क्र.2 ॲड.सौ.रुपाली पाटील ढोंबरे*
मोबाईल क्रमांक - 93260 04080
मनसेचे सुशिक्षीत शिक्षक परीवारातील उमेदवार
*अनु क्र.2 श्री.विद्यानंद मानकर*
मोबाईल क्रमांक - 9850740973
यांच्या दोन्ही उमेदवारांच्या नावांसमोर फक्त इंग्रजी क्रमांक 1 ची पसंती देऊन विजयी करण्यासाठी सहकार्य करा
पुणे जिल्हा,
सातारा जिल्हा,
सांगली जिल्हा,
कोल्हापुर जिल्हा,
सोलापुर जिल्हा
या ५ जिल्ह्यात आपल्या नातेवाईक मित्र परिवार राहत असतील तर आपण मला त्यांचे नाव,पत्ता व मोबाईल नंबर sms या नंबर वर 9850523999,9970239999
किंवा फेसबुक मेसेंजर मधे फोरवर्ड करावा ही आपणास नम्र विनंती
आपण माझ्या विनंती ला मान देऊन आपण मला sms करुन सदर १ डिसेंबर २०२० पुणे विभाग. पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत आपले या द्वारे मोलाचे सहकार्य कराल हीच अपेक्षा
माझ्या फेसबुक वरील तीन अकौंउट च्या १५००० मित्रांनी प्रत्येकाने जर फक्त २ ते ५
पदवीधर शिक्षक मतदार जरी शोधुन पाठवले तरी मी आपणा मार्फत
३०,००० ते ५०,०००
पदवीधर व शिक्षक मतदारां पर्यंत कमी वेळात पोहोचण्याची या करोना च्या काळात भरपुर आम्हा सर्वांना मदत होईल
सोशल मिडीयाचे मित्रपरिवार ही
आमदार करु शकतात ......
थेंब 💧थेंब 💧🌊तळे साॅंचे ...
आपल्या मनसेचे आमदार निवडुन येणे राजसाहेबांचे स्वप्न साकार होऊ शकते
*नवनिर्माण होणारच..हो...हे शक्य आहे...!!!*
आपणा सर्वांचे मनापासुन धन्यवाद 🙏🏻
उमेदवारांची अधिक माहीती पाहीजे असल्यास संपर्क साधावा
*प्रशांत कनोजिया*
जिल्हाध्यक्ष मनविसे पुणे
9970239999
9850523999
आपले ओळखीचे मित्र परिवारातील नातेवाईकांची शिक्षक व पदवीधर
मतदार नोंदणी यादीत तपासावी ही नम्र विनंती
