21/08/2024
माजी आमदार अशोकराव शंकरराव काळे साहेबांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यात सहभागी होऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आणि शंकरराव काळे साहेबांच्या योगदानाला मान्यता दिली.
*
*
*
#जनसन्मान_यात्रा
20/08/2024
लाभार्थी शब्द !
एक कोटी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा
९ ऑगस्टपर्यंतची आकडेवारी
तीन हजार रुपये जमा
19/08/2024
आज मुंबईत जनसन्मान यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी वांद्रे (पू.) सिद्धार्थ कॉलनी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यांच्या कार्याला व स्मृतींना वंदन केलं.
#जनसन्मान_यात्रा
19/08/2024
Happy Rakshabandhan to all....
17/08/2024
पुढील पाच वर्षांत नव्वद हजार रुपये !