गणपती बाप्पा कुठे आहेत?
🎶 गाणं जोरात वाजतंय, DJ चे लाईट्स चमकतायत, आणि गदारोळाच्या मागे घडतंय काय?
👉 हा आहे behind the scenes क्लिप — मजा, धमाल आणि थोडंसं awareness!
🫣 Public मध्ये Discipline ठेवा, इतरांना disturb करू नका.
😂 Fun + Message = Perfect Reel!
De Dhadak Be Dhadak दे धडक बे धडक
कोणत्याही विषयावर बेधडक पणे व्यक्त ह?
31/01/2023
16/12/2022
17/03/2022
The kashmir files पहिल्या नंतर पूर्ण देश काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचार बद्दल हळ हळ व्यक्त करत आहेत, एक सत्य जे आज पर्यंत लपवलं गेलं, ह्या बद्दल आपल्या इतिहासात कधी नमूद केलं गेलं नाही ना ह्या बद्दल आज पर्यंत कोणी बोललं. ह्या मागे कारण म्हणजे निव्वळ conspiracy आहे हे प्रत्येक जाणकार ओळखून आहे.conspiracy हि की, शक्य तेवढं एका विशिष्ठ धर्माला target करणं आणि हळू हळू त्याचा नाश करणं, त्यामुळे या धर्मा च्या बाजूने काही बोलणं हे ह्या conspiracy करणाऱ्या लोकांना कधी शक्य च नव्हत.
अनेक लोकं The Kashmir files च्या विरुद्ध बोलताना दिसत आहेत किंवा छातीठोक पणे सांगत आहेत आम्ही कशी हि movie बघणार नाही वगैरे.... ह्या लोकांना मला विचारावं असं वाटतं की, काय होतय नक्की तुम्हाला?.. एक मनुष्य म्हणुन दुसऱ्या मनुष्याचे हाल हाल होताना बघून, नरसंहार बघून (नरसंहार/genocide इतकं काही वाईट असू शकत नाही) मनात करुणा यायला हवी पण तुम्हाला काय होतय??.... विशिष्ठ धर्म द्वेष इतका टोकाला गेलाय का की बाकी सगळ्या भावना मेल्या आहेत ??... की आमची जात, आमचा धर्म ह्या अहंकाराने मर्यादा ओलांडल्या आहेत??.. की असुरक्षित वाटतंय की आम्ही आमचं victim card पुढे करू शकणार नाही?.. ही आपली माणुसकी आहे? जी धर्म बघून मग दाखवली जाते, ही आपली एकता आहे?..
सत्य स्वीकारायला हिंमत ही लागते आणि मनाचा मोठेपणा ही, जे तुमच्यात नाही...
आज पर्यंत ज्या ज्या समुदायावर अन्याय झाला आहे त्यांना मदत करणारे , त्यांच्या पाठीशी उभे राहणारे बुद्धिजीवी होते, इतिहासात त्यांच्या बद्दल वर्षानुवर्षे लिहिले गेले आहे.
पण काश्मीर पंडित आणि त्यांच्या वर झालेला इतका अन्याय हे इतके वर्ष कोणी समोर येऊ दिले नाही आणि आज ते निर्भिड पणे मांडले गेले हे च The Kashmir files आणि विवेक अग्निहोत्री च यश आहे.. आणि आमच्या सारखे nationalist त्याला पूर्ण पाठिंबा देणार.
12/03/2022
तुम्ही जेव्हा public place मध्ये असता तेव्हा तुम्हाला पाहणारे सगळ्या प्रकार चे लोक असतात ,लहान , मोठे, वयस्कर इत्यादी,
तुम्हाला जर वाटत असेल की लहान मुलांना नको त्या गोष्टीचं कुतूहल वाटू नये आणि त्यांनी तुमचं नको ते अनुकरण करू नये, चुकीच्या लोकांवर अजून चुकीचे 💋❌परिणाम होऊ नयेत, आणि मोठ्यांबद्दल तुमच्या मनात आदर असेल तर आवरा स्वतः ला आणि आपण public place मध्ये काय वागतो ह्याचा शंभर💯 वेळा विचार करा.
20/02/2022
या भूतलावावर मागील काही काळात एक वात्रंट 😤जमात जन्माला आली. जी आता शॉर्ट व्हिडीओज चा निमित्ताने फोफावत चाललीये आणि जी एक अतिशय बेकार💩 कलाकृती आपल्यासमोर मांडू मांडू आपल्या मेंदू वर अत्याचार करतिये.
त्यांमुळे थोडंस वाटंल की ह्यांचा जरा..आपणही समाचार घ्यावा... तेही आपल्या स्टाईल ने आणि ह्या विषयाला जरा स्पेशलंच फ्राय करावं, कसं अगदी खरपुंस आणि थोडक्यात..🤓
विषय म्हटलं तर गमतीशीर आहे,म्हटलं तर गंभीर आहे. आता तुम्हीच ठरवा व्हिडीओ बघून कायं ते.
व्हीडीओ आवडला तर लाईक👍 करा आणि फारच आवडला तर शेअरही करा.😄
व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक वर क्लीक करा-👇🏽
https://youtu.be/IAoZ9cQ11Ao
18/02/2022
खास तुमच्यासाठी घेऊन येतोय एक दर्जेदार खास- खुसखुशीत- खमंग सिरीज जी प्रत्येक विषयाचा रीतसर समाचार घेईल.😎
09/01/2022
नामवंत कलाकारांकडूनच नवख्या कलाकारांवर होणार्या आरोपांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.हे थोड विचित्र तर आहेच पण आपल्यासारख्या चाहत्यांना विचार करायला लावणार पण आहे की नेमकं चाललंय तरी काय ह्यांच्यासारखी लोकं अशी बालिश बेजबाबदर कशी वागू शकतात.
आज याच विषयावर आपण आपल्या बेधडक स्टाइल मध्ये थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
Video avadla tar nakki like👍 आणि share kara....😀
Watch our video till the end.👇🏽😃
https://youtu.be/IZjF3Ai_LiA
References-
Apurva Nemlekar viral insta post
:https://www.instagram.com/p/CWqSIQVtBtx/?utm_source=ig_embed&ig_rid=a38334ce-53c9-4b3e-8b92-cfec287e38d9&ig_mid=3C310E52-CBC7-4AC1-9686-FA3363B13E57
Annapurna vitthal viral video
:https://youtu.be/_Ww_OIBaKsQ
11/12/2021
Recommended by De dhadak Be dhadak
Plz watch👇🏻
27/11/2021
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी वाईटच असतो आणि याबद्दल कोणीही शंका बाळगू नये पण काही लोकांना शंका असते की काय अशी शंका आता येऊ लागली आहे, कोरोनाच्या काळात घडलेला एकूण प्रकार बघता.
चला तर मग बघूया आज श्रुती काय सांगतीये ते...🤓
Social Army प्रस्तुत -दे धडक बे धडक(पार्टी🍾विथ कोरोना)
व्हिडीओ आवडला तर नक्की शेअर करा....😀
Watch this video till the end.👇😊
https://youtube.com/shorts/k-k_bSVys0A?feature=share
26/11/2021
कोणताही विषय हा नेमका समजून घेणं आवश्यक असत आणि विषयाला दोन बाजू असतात🤔 हेही तेवढंच खर.पार्टी विथ कोरोना हा विषय पण त्याच पठडीतला त्यावरच आजच्या व्हिडीओमध्ये आम्ही भाष्य केले आहे.😁
चला तर मग बघूया आज श्रुती काय सांगतीये ते...🤓
Social Army प्रस्तुत -दे धडक बे धडक(पार्टी🍾विथ कोरोना)
Video avadla tar nakki share kara....😀👇🏻
https://youtube.com/shorts/4-ibdr0hBXY?feature=share
25/11/2021
लहानपणापासून योग्य वयात योग्य संस्कार न झाल्यास त्याचे दुष्परिणाम किती भयंकर असू शकतात की पार समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती देखील ह्याची उदाहरणे बनू शकतात.
तर मग ऐका ही आजची संवेदना शून्य लोकांची छोटीशी कहाणी.
👇🏻
https://youtube.com/shorts/CNFpf7jhtFw?feature=share
दे धडक बे धडक👊🏻
पार्टी विथ कोरोना🍾
Click here to claim your Sponsored Listing.
