Diksha Nikhil Tarawade

Diksha Nikhil Tarawade

Share

महादेववाडी-उंड्री प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध.!

06/06/2026

स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त विनम्र अभिवादन!
महाराजांचा आदर्श, त्यांचे धैर्य आणि लोककल्याणाची भावना आपल्या कार्याला सतत प्रेरणा देत राहो.

13/05/2026

आपल्या सर्वांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी श्री. निखिल नारायण तरवडे हे उद्या गुरुवार, दि. 14 मे 2026 रोजी स. 9:00 ते 11:00 या वेळेत उपलब्ध असतील.

ठिकाण : नगरसेवक श्री. अतुल नारायण तरवडे जनसंपर्क कार्यालय, तरवडे वस्ती, महादेववाडी, पुणे

Photos from Diksha Nikhil Tarawade's post 10/05/2026

चि. तुषार आणि चि. सौ. का. आरती यांच्या शुभविवाह प्रसंगी उपस्थित राहत नव वधूवरांना भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Photos from Diksha Nikhil Tarawade's post 04/05/2026

आमचे कौटुंबिक स्नेही, भाजप आमदार श्री. सुरेश आण्णा धस यांचे चिरंजीव श्री. सागर आप्पा धस यांच्या शुभविवाह प्रसंगी सहकुटुंब उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या.

01/05/2026

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्राच्या प्रगतीत प्रत्येक कष्टकरी हाताचा मोलाचा वाटा आहे. मेहनत, प्रामाणिकपणा आणि एकतेच्या बळावर हे राज्य सतत पुढे जात आहे. आपल्या परिश्रमातून आणि सकारात्मक विचारातून अधिक सक्षम, समृद्ध आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प या दिवशी करूया.

24/04/2026

आध्यात्मिकतेचा प्रकाश देणारे, समाजप्रबोधनाचा दीप प्रज्वलित करणारे संत योगीराज शंकर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत त्यांच्या आदर्शांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया.

19/04/2026

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक म्हणजे "अक्षय्य तृतीया" आपणा सर्वांच्या आयुष्यात अक्षय सुख-समृद्धी, धन संपदा लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

14/04/2026

न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या लोकशाही मूल्यांचा पुरस्कार करणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर अर्थतज्ज्ञ, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!

06/04/2026

भारतीय जनता पार्टीचा आज स्थापना दिवस !
भाजपा स्थापना दिनाच्या सर्व कार्यकर्त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा !

#४६वर्षे_समर्पणाची_४६वर्षे_भाजपाची

02/04/2026

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान ||

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

मारुतीरायाच्या कृपेने सर्वांना सुख-समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो.

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address

Pune