आप पुणे - काशेवाडी - डायस प्लॉट

आप पुणे - काशेवाडी - डायस प्लॉट

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आप पुणे - काशेवाडी - डायस प्लॉट, Political organisation, Shankarsheth Road, Near Swargate, Pune.

आम आदमी पार्टी पुणे - काशेवाडी - डायस प्लॉट - प्र. क्र. 22 - मधून पुणे मनपा निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कामांची संपूर्ण माहिती इथे मिळेल. आपच्या या कार्यकर्त्यांना नगरसेवक म्हणून निवडून द्या, बदल घडवा.

03/01/2026

पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 22, 23, 24 व 26 मध्ये
आम आदमी पार्टी तर्फे प्रचाराचा शुभारंभ आज दुपारी १२ वाजता
महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विजयजी कुंभार यांच्या हस्ते
प्रचाराचा नारळ फोडून करण्यात आला.
यानंतर पुण्यातील गंज पेठ, महात्मा फुले वाडा येथे
महात्मा फुले यांना फुले अर्पण करून वंदन करत
प्रचाराची अधिकृत सुरुवात करण्यात आली.
सत्य, प्रामाणिकपणा आणि जनहिताच्या राजकारणासाठी
आम आदमी पार्टी सज्ज आहे.
पुणे बदलणार… राजकारण बदलणार!

Photos from आप पुणे - काशेवाडी - डायस प्लॉट's post 19/12/2025

आम आदमी पार्टीचे निडर खासदार
श्री. संजय सिंह यांना
“लोकमत सर्वोत्कृष्ट खासदार पुरस्कार” मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! 👏

लोकांच्या प्रश्नांसाठी संसदेत निर्भयपणे आवाज उठवणारे,
भ्रष्टाचाराविरोधात ठाम भूमिका घेणारे
आणि लोकशाही मूल्यांची अखंड जपणूक करणारे
श्री. संजय सिंह हे खऱ्या अर्थाने जनतेचे प्रतिनिधी आहेत.

हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नाही,
तर सत्य, धैर्य आणि लोकाभिमुख राजकारणाचा गौरव आहे.

💙 देशाला अशाच निडर, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींची गरज आहे!

#जनतेचा_आवाज #निडर_नेतृत्व #लोकाभिमुख_राजकारण

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी? 17/12/2025

पुणे महानगरपालिका निवडणूक आम आदमी पार्टीची पहिली यादी जाहीर.

#आप

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या प्रभागात कोणाला संधी? Pune News: महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण २५ उमेदवारांची पहिली यादी आपकडून जाहीर करण्यात आली आहे. आप पुणे महानगरपालिक....

15/12/2025

जनता लढणार, जनता जिंकणार!
आपल्या प्रभागात आपचा झाडू चालणार!
आप येणार, पुणे बदलणार !

Photos from आप पुणे - काशेवाडी - डायस प्लॉट's post 15/12/2025

चालण्यायोग्य फुटपाथ – पहिल्या एका वर्षात!
प्रभाग क्रमांक 22 : काशेवाडी - डायस प्लॉट

आपल्या प्रभागातील अनेक रस्त्यांवर फुटपाथ नसणे किंवा फुटपाथ अर्धवट, तुटके, अतिक्रमित असल्यामुळे पायदळी चालणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते.
शाळेत जाणारी मुले, महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग बांधव—सर्वांनाच याचा त्रास सहन करावा लागतो.
ही परिस्थिती बदलायलाच हवी!
आणि ती बदलेलही—जनतेच्या सहभागातून, आपच्या प्रामाणिक कामातून.

पहिल्या एका वर्षात आमचे ठोस उद्दिष्ट
✔️ प्रभागातील मुख्य रस्त्यांवर पूर्णतः चालण्यायोग्य फुटपाथ उभारणे
लोकसंख्येचा, शाळा–कॉलेजांचा, हॉस्पिटल्सचा, बाजारांचा आणि वाहतुकीचा अभ्यास करून तांत्रिक पातळीवर सर्वोत्तम नियोजन.
✔️ फुटपाथवरील अतिक्रमणाचा पूर्णबंदोबस्त
नियमबाह्य अतिक्रमण हटवणे आणि नागरिकांना त्रास न होईल असे समन्वयित प्रशासन.
✔️ जलद दुरुस्ती व मजबूत बांधकाम
तुटलेले, उखडलेले, खचलेले फुटपाथ – झटपट दुरुस्त!
निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कार्यवाही.
✔️ दिव्यांग आणि ज्येष्ठांसाठी सुरक्षित फुटपाथ
रॅम्प, रेलिंग, मार्गदर्शक टाईल्स, क्रॉसिंगवर सिग्नल—
सर्वसमावेशक नियोजन.
✔️ शाळा–कॉलेज परिसरात ‘सेफ वॉक झोन्स’
विद्यार्थ्यांना सुरक्षित चालता येईल असे विशेष झोन आणि ट्रॅफिक व्यवस्थापन.

आमचा निर्धार – फुटपाथ म्हणजे फक्त सिमेंट नाही, तर नागरिकांची सुरक्षा!
आपण आम्हाला संधी दिली तर
प्रभाग क्रमांक 22 : काशेवाडी - डायस प्लॉट
या प्रभागात पायपीट करणे सुरक्षित, सुखकारक आणि अभिमानाची गोष्ट बनवू.
आम आदमी पार्टीसाठी
सामान्य नागरिकांचे प्रश्न मोठे असतातच.
कारण आमचा पक्ष सामान्य लोकांनी, सामान्य लोकांसाठी उभा केला आहे.

जनता चालणार निर्धास्त!

जनता ठरवणार बदल!
आप येणार – पुणे बदलणार!

इब्राहीम अबीद सैय्यद
पुणे महानगरपालिका निवडणूक - इच्छुक उमेदवार
प्रभाग क्रमांक 22 : काशेवाडी - डायस प्लॉट
आम आदमी पार्टी - पुणे
निवडणूक चिन्ह - झाडू
संपर्क: 98909 05790

मधु किरण कांबळे
पुणे महानगरपालिका निवडणूक - इच्छुक उमेदवार
प्रभाग क्रमांक 22 : काशेवाडी - डायस प्लॉट
आम आदमी पार्टी - पुणे
निवडणूक चिन्ह - झाडू
संपर्क: 88881 86718

किरण दिगंबर कांबळे
पुणे महानगरपालिका निवडणूक - इच्छुक उमेदवार
प्रभाग क्रमांक 22 : काशेवाडी - डायस प्लॉट
आम आदमी पार्टी - पुणे
निवडणूक चिन्ह - झाडू
संपर्क: 88881 86718

14/12/2025

जनता लढणार, जनता जिंकणार!
आपल्या प्रभागात आपचा झाडू चालणार!
आप येणार, पुणे बदलणार

इब्राहीम अबीद सैय्यद
पुणे महानगरपालिका निवडणूक - इच्छुक उमेदवार
प्रभाग क्रमांक 22 : काशेवाडी - डायस प्लॉट
आम आदमी पार्टी - पुणे
निवडणूक चिन्ह - झाडू
संपर्क: 98909 05790

मधु किरण कांबळे
पुणे महानगरपालिका निवडणूक - इच्छुक उमेदवार
प्रभाग क्रमांक 22 : काशेवाडी - डायस प्लॉट
आम आदमी पार्टी - पुणे
निवडणूक चिन्ह - झाडू
संपर्क: 88881 86718

किरण दिगंबर कांबळे
पुणे महानगरपालिका निवडणूक - इच्छुक उमेदवार
प्रभाग क्रमांक 22 : काशेवाडी - डायस प्लॉट
आम आदमी पार्टी - पुणे
निवडणूक चिन्ह - झाडू
संपर्क: 88881 86718

14/12/2025

पुणे महापालिका दवाखान्याची दुरावस्था !

मधु किरण कांबळे
पुणे महानगरपालिका निवडणूक - इच्छुक उमेदवार
प्रभाग क्रमांक 22 : काशेवाडी - डायस प्लॉट
आम आदमी पार्टी - पुणे
निवडणूक चिन्ह - झाडू
संपर्क: 88881 86718

14/12/2025

मधु किरण कांबळे
पुणे महानगरपालिका निवडणूक - इच्छुक उमेदवार
प्रभाग क्रमांक 22 : काशेवाडी - डायस प्लॉट
आम आदमी पार्टी - पुणे
निवडणूक चिन्ह - झाडू
संपर्क: 88881 86718

14/12/2025

जनता लढणार, जनता जिंकणार!
पुणे महानगरपालिका निवडणुकीत
आपल्या प्रभागात आपचा झाडू चालणार!
आप येणार, आपले पुणे बदलणार

प्रभाग क्रमांक 22 : काशेवाडी - डायस प्लॉट

08/12/2025

🙏 प्रार्थनेचे आवाहन 🙏
कष्टकरी कामगार चळवळीचे जननेते, संपूर्ण पुणे शहरासह भारतातील लाखो कष्टकऱ्यांचे प्रेरणास्थान, चळवळीचे प्रणेते डॉ. बाबा आढाव साहेब यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.
देशभरातील कष्टकरी वर्गासाठी आयुष्य समर्पित केलेल्या या परमकर्त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी आपण सर्वांनी मनापासून प्रार्थना करूया.
एकत्रित प्रार्थना…
एकच भाव – बाबा आढाव साहेब लवकरात लवकर बरे व्हावेत.
🙏 देवा, त्यांना उत्तम आरोग्य लाभो… आयुष्य दीर्घ करो… 🙏

Photos from आप पुणे - काशेवाडी - डायस प्लॉट's post 07/12/2025

खड्डेमुक्त रस्ते - पहिल्या सहा महिन्यात

प्रभाग क्रमांक 22 : काशेवाडी - डायस प्लॉट

खड्ड्यांमुळे आपल्या भागात वाहनचालक आणि चालणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
वाहनांचे खूप मोठे नुकसान होत आहे. तेच तेच रस्ते आणि खड्डे परत परत बनवण्यासाठी टेंडर काढून कंत्राटदार आणि अधिकारी आपला टॅक्सचा पैसा वाया घालवत आहेत, हे आता थांबायला हवे, आम आदमी पार्टीचा झाडू हे थांबवणार.
रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे आता बंद म्हणजे बंद!

हो! हे शक्य आहे !

आम्ही आपल्या प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आलो तर आम्ही पूर्ण क्षमतेने कामे करून आपल्या भागात योग्य ते बदल कमी वेळेत करून दाखवणारच.
आम्ही भ्रष्टाचार करणार नाही किंवा कोणत्याही स्वार्थासाठी पक्ष बदलणार नाही.
आम्ही नगरसेवक झालो म्हणजे आमच्या प्रभागातील प्रत्येक सामान्य मतदार नगरसेवक होणार कारण आम्हाला जाणीव आहे आम्ही सेवक म्हणून निवडले जाणार आहोत जनतेचे. आमच्यासाठी जनता नोकर नाही तर जनता मालक आहे.

हो आम्ही ही निवडणूक जनतेच्या सहभागातून लढणार आणि जिंकणार!
कारण आता काशेवाडी, भवानीपेठ - डायस प्लॉट या भागातील नागरिक प्रशासन आणि माजी नगरसेवकांच्या आकार्यक्षपणा आणि भ्रष्ट कारभाराला कंटाळली आहे. आता इथे तुमच्या आमच्यासारखे सामान्य घरातील नगरसेवक हवेत ज्यांना आपल्या भागातील प्रश्नांची जाणीव आहे.

आम आदमी पार्टी हा सामान्य लोकांनी, सामान्य लोकांसाठी चालवलेला, सामान्य लोकांचा पक्ष आहे.
सामील व्हा बदल घडवा आपल्या आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी!

जनता लढणार, जनता जिंकणार!
आपल्या प्रभागात आपचा झाडू चालणार!
इथून पुढे आपल्या इथे रस्ते चकाचकच होणार!
आप येणार, पुणे बदलणार

इब्राहीम अबीद सैय्यद
पुणे महानगरपालिका निवडणूक - इच्छुक उमेदवार
प्रभाग क्रमांक 22 : काशेवाडी - डायस प्लॉट
आम आदमी पार्टी - पुणे
निवडणूक चिन्ह - झाडू
संपर्क: 98909 05790

मधु किरण कांबळे
पुणे महानगरपालिका निवडणूक - इच्छुक उमेदवार
प्रभाग क्रमांक 22 : काशेवाडी - डायस प्लॉट
आम आदमी पार्टी - पुणे
निवडणूक चिन्ह - झाडू
संपर्क: 88881 86718

शेखर शिवाजी ढगे
पुणे महानगरपालिका निवडणूक - इच्छुक उमेदवार
प्रभाग क्रमांक 22 : काशेवाडी - डायस प्लॉट
आम आदमी पार्टी - पुणे
निवडणूक चिन्ह - झाडू
संपर्क: 98503 5328

किरण दिगंबर कांबळे
पुणे महानगरपालिका निवडणूक - इच्छुक उमेदवार
प्रभाग क्रमांक 22 : काशेवाडी - डायस प्लॉट
आम आदमी पार्टी - पुणे
निवडणूक चिन्ह - झाडू
संपर्क: 88881 86718

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address

Shankarsheth Road, Near Swargate
Pune