मनापासून आभार 🙏
माझ्या प्रयत्नांना, विचारांना आणि समाजसेवेच्या भावनेला स्थान दिल्याबद्दल पुणे लाईव्ह न्यूज चे मनःपूर्वक आभार! पुणे लाईव्ह न्यूजने समाजातील सकारात्मक कार्याला ओळख दिली, ही मोठी प्रेरणा आहे
आपल्या विश्वासासाठी आणि प्रोत्साहनासाठी पुन्हा एकदा धन्यवाद!
#आभार #कृतज्ञता #सामाजिककार्य #कर्तव्यनिष्ठा #लोकसेवा #बदलघडवूया #आशिषयेळवंडे #शितलयेळवंडे #आपलीशितलताई #कुरुळी #आळंदी #राष्ट्रवादीकाँग्रेस #खेडतालुका #जनतेचाआशीर्वाद
शितल ताई येळवंडे
कुरुळी-आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद सर्वसाधारण महिला प्रवर्ग निवडणूक सन २०२५-३०
नव्या युगाची नारी, साकारणार विकासाची कहाणी..!
28/10/2025
📍 श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, कुरूळी
कार्तिक महिन्याच्या मंगल प्रभात समयी कुरुळी गावातील मंदिरांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या काकड आरतीसाठी उपस्थित राहिले
यावेळी हरिनामाच्या गजरात आत्मिक समाधानाचा अनुभव घेत उपस्थित ग्रामस्थांना सन्मार्ग फाऊंडेशनच्या वतीने दिवाळी भेटवस्तू देण्यात आली.
*talyelwande #कुरुळी #काकड_आरती #सन्मार्ग_फाऊंडेशन #शितल_आशिष_येळवंडे
27/10/2025
#आपली_शितलताई
येणारा काळ हा आपलाच असेल...!
#वसा_जनसेवेचा #निघोजे #कुरुळी #मोई #चिंबळी #केळगाव #चऱ्होली #धानोरे #सोळू #गोलेगाव #पिंपळगाव
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Pune
410501
