04/01/2026
अनाथांची माय, मायेचा स्पर्श देणारी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन…
#सिंधुताईसपकाळ
युवासेना : युवा शक्तीचा सशक्त आवाज
युवासेना जिल्हाप्रमुख पुणे, तथा पुणे जिल्हा पर्यावरण समिती सदस्य
04/01/2026
अनाथांची माय, मायेचा स्पर्श देणारी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन…
#सिंधुताईसपकाळ
04/01/2026
विखुरलेल्या समाजात हरिनामाची गोडी निर्माण करून
एकता, बंधुता आणि समतेचा संदेश देणारे समाजपरिवर्तनाचे दीपस्तंभ. राष्ट्रसंत श्री. भगवंत बाबा यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन…
#भगवंतबाबा
03/01/2026
शिक्षणाचं बळ देऊन महिलांना सक्षम करणारी माऊली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. त्यांनी समाजसुधारणेसाठी आपले आयुष्य वेचले. जयंतीनिमित्त सावित्रीमाईंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
31/12/2025
नववर्षाच्या तुम्हालाही मनःपूर्वक शुभेच्छा! 🌟
हे नवे वर्ष आनंद, आरोग्य, यश आणि समाधान घेऊन येवो. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत! ✨
31/12/2025
''जय जय विठ्ठल''जय हरी विठ्ठल..!
भागवत एकादशी निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा..!
#भागवत_एकादशी
30/12/2025
विक्रम साराभाई यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
30/12/2025
|| हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा ||
पुत्रदा एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!!!
#पुत्रदा_एकादशी
28/12/2025
शिवसेना युवासेनेचे कार्याध्यक्ष श्री. पूर्वेश प्रतापजी सरनाईक यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
युवकांच्या प्रश्नांसाठी सदैव आग्रही राहणारे, संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेले आणि पक्षाच्या विचारधारेसाठी झटणारे नेतृत्व म्हणून आपण प्रेरणास्थान आहात.
आपले कार्य, जिद्द आणि नेतृत्व कौशल्य यामुळे युवासेना अधिक बळकट होत आहे.
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व पुढील सामाजिक-राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
Purvesh Pratap Sarnaik
28/12/2025
स्वर्गीय अरुण जेटली यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
28/12/2025
स्व. रतन टाटा : एक प्रगल्भ, दूरदृष्टीसंपन्न व्यक्तिमत्त्व.
मानवता, मूल्यनिष्ठा आणि उद्यमशीलतेचा सुंदर मिलाफ असलेले रतन टाटा हे केवळ यशस्वी उद्योगपती नव्हते, तर देशाच्या सामाजिक प्रगतीचे शिल्पकारसुद्धा होते.
औद्योगिक क्षेत्रासोबतच आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सेवांच्या माध्यमातून त्यांनी भारताला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचे कार्य केले.
त्यांचे विचार, कार्य आणि राष्ट्रासाठीचे योगदान सदैव प्रेरणादायी व स्मरणात राहील.
रतन टाटा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
ाटा
24/12/2025
साने गुरुजींनी आपल्या प्रभावशाली लेखणीने समृद्ध केलेल्या मराठी साहित्यांतून माणुसकीचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांनी लिहिलेल्या कथा, कादंबऱ्या, कविता, चरित्रे व निबंध अशा विविध साहित्य प्रकारांतून त्यांचे संवेदनशील आणि मानवतावादी व्यक्तिमत्त्व दिसते. मराठी साहित्यासहच आपल्या कार्यांतूनही समाजमनांवर देशभक्ती, अहिंसा आणि साधेपणाचे संस्कार करणारे प्रतिभावंत साहित्यिक साने गुरुजी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
24/12/2025
24 डिसेंबर, 1986 रोजी आपल्या देशात "ग्राहक हक्क संरक्षण कायदा" अस्तित्वात आला. सर्वसामान्य ग्राहकांना असामान्य हक्क प्रदान करणाऱ्या या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून भारतात 24 डिसेंबर रोजी 'राष्ट्रीय ग्राहक दिवस' साजरा करण्यात येतो.
यानिमित्त देशातील तमाम जनतेला "ग्राहक" म्हणून प्राप्त होणाऱ्या सर्व अधिकारांबद्दल जनजागृती करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया.