Santosh Arde Speaks

Santosh Arde Speaks

Share

मा. नगरसेवक |
मा.सदस्य : स्थायी समिती | मा.सदस्य : संजय गांधी पेन्शन योजना

21/12/2025

मैंदर्गी नगरपरिषदेच्या नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल अब्दुलगनी गुडुभाई बाबुडे, मेहराज मक्तूम लुकडे, लाडलेसाब अल्लाबक्ष लुकडे आणि रेश्मा इब्राहीम उस्ताद यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन..!!
हा विजय म्हणजे मैंदर्गीच्या जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाचा कौल आहे, तसेच आपल्या नेतृत्वाखाली शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल आणि नागरिकांच्या अपेक्षा निश्चितपणे पूर्ण होतील, असा ठाम विश्वास व्यक्त करीत पुन्हा एकदा आपणा सर्वांना उज्ज्वल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो.

- शुभेच्छुक
श्री. संतोष आरडे
मा. नगरसेवक, मा स्थायी समिती सदस्य

#नगरसेवक

Photos from Santosh Arde Speaks's post 11/12/2025

काल दि. 10/12/2025 रोजी पंचशील बौद्ध विहार येथे सामाजिक कार्यकर्ते श्री. धनंजय भिंगारदिवे यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

प्रसंगी मा. नगरसेवक संतोष आरडे, मा. नगरसेवक राहुल अप्पा भंडारी, मा. नगरसेवक हनिफ शेख, मा. नितीन राजगुरु (पाटील), मा. शैलेशजी राजगुरु (पाटील) आणि मी गुलाबभाई शेख व ईतर मान्यवर उपस्थित होते.

09/12/2025

संसदीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षा तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा, खासदार श्रीमती सोनियाजी गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!


Rahul Gandhi
Indian National Congress - Maharashtra
Indian National Congress

04/12/2025

दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा

शक्ती, बुद्धी आणि समाधानाचे अधिष्ठान श्री दत्तगुरूंच्या जयंतीनिमित्त सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा..!!

11/11/2025

दिल्लीच्या लाल किल्ला परिसरातील स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर मृतांच्या आत्म्यास शांती देवो आणि जखमी झालेल्यांना लवकर स्वास्थ्य करो..!!

11/11/2025

भारताच्या स्वतंत्र्य संग्रामात आग्रही भूमिका निभावणारे, देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !


#प्रभागक्रमांक6 #येरवडागांधीनगर #वडगावशेरी

05/11/2025

सत्य, प्रेम, समता आणि करुणा या मूल्यांचा संदेश देणारे शिख धर्माचे पहिले गुरू श्री गुरु नानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!

गुरु नानक देवजींनी “सर्व मानव एक आहेत” हा विचार रुजवून समाजातील भेदभाव दूर करण्याचा ध्यास घेतला. त्यांच्या शिकवणींमधून आपल्याला नेहमीच सत्याच्या मार्गावर चालण्याची, सेवाभाव जपण्याची आणि सर्वांना प्रेमाने सामावून घेण्याची प्रेरणा मिळते. त्यांचा दिव्य प्रकाश आपल्या जीवनात नेहमी तेजोमय राहो..!!

Indian National Congress - Maharashtra
Rahul Gandhi

04/11/2025

स्वातंत्र्याचं स्वप्न वास्तवात आणण्यासाठी प्राण अर्पण करणारे महान क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जयंतीनिमित्त शतशः नमन्..!!

02/11/2025

बेटियां सिर्फ परिवार में ही खुशियां नहीं लाती,
बेटियां तो पूरे देश में खुशियां ला देती है..!!

अद्वितीय कामगिरीबद्दल टीम इंडियाचं मनःपूर्वक अभिनंदन..!!

ICC - International Cricket Council
ICC Cricket World Cup
Indian Cricket Team

#ɢɪʀʟᴘᴏᴡᴇʀ 🇮🇳

02/11/2025

तुळशीचे पावित्र्य आणि विष्णूचा आशीर्वाद या मिलनातूनच शुभतेची सुरूवात...या दिवशी प्रत्येक हृदय भक्तिभावाने ओथंबून जावो

तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!

02/11/2025

“नामस्मरण हेच खरे साधन” या शिकवणीचा संदेश देणारे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन

#भक्तीरस

Want your business to be the top-listed Government Service?

Website