17/02/2024
शिक्षणाचे उद्धारकर्ते, भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from राजेंद्र भुलाजी गद्रे R.B.G ध्यास जनसेवेचा, Pune.
17/02/2024
शिक्षणाचे उद्धारकर्ते, भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..!
13/02/2024
वाक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटी समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा।।
गणेश जयंती सोहळ्यानिमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा.
माझं नाव-: #राजेंद्रभुलाजीगद्रेR.B.Gध्यासजनसेवेचा
बरेच लोक मला ओळखतात अशी आशा आहे... कुठेतरी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपली गाठभेट झालीच असेल किंवा फोन/ ईमेल वर संवाद झाला असेल.
कदाचित काही जणांना मी आवडत असेन, कदाचित काहींना आवडत नसेनही! पण जसे तुम्ही माझे फेसबुक मित्र - मैत्रिणी आहात, माझा विश्वास आहे, तुम्हाला मी आवडत असेन. आपण लाईक्स आणि gif च्या पलीकडे जाऊन एकमेकांशी संवाद साधू शकतो का? हे पहायला मला आवडेल.
मी एका सोशल एक्सपिरिमेन्ट मध्ये उतरायचं ठरवलंय ज्याला म्हणतात, 'ए मिटिंग बिटविन ब्रेडफ्रूट'.
फोटो शिवाय असलेली पोस्ट कोण वाचतो ते पाहण्यासाठी हा प्रयोग आहे. (रघुनंदन बर्वेची संकल्पना). आपण तंत्रज्ञानात इतके वाहून गेलो आहोत की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विसरत चाललोय...एक चांगली मैत्री!
जर कुणीच हा मेसेज वाचला नाही. तर हा एक शॉर्ट सोशल एक्सपिरिमेन्ट ठरेल. पण तुम्ही जर हा मेसेज शेवटपर्यंत वाचलात तर तुम्ही आपल्याबद्दल एका शब्दात/वाक्यात कमेंट करावी अशी माझी इच्छा आहे.
उदा. एखादं ठिकाण, एखादी वस्तू, एखादी व्यक्ती, एखादा क्षण ज्याच्याशी मला आठवताना तुम्ही संबंध जोडू शकता.
त्यानंतर हा टेक्स्ट कॉपी करा आणि तुमच्या वॉलवर पोस्ट करा. शेअर करू नका. त्यानंतर मी तुमच्या वॉलवर जाऊन माझी कमेंट पोस्ट करेन.
माझं नाव बदलून तुमचं नाव टाका. पाहूया कितीजण तुमचा मेसेज पूर्ण वाचून रिस्पॉन्ड करताहेत. एक प्रयास संपर्काचा.
धन्यवाद!🙏☺️
29/12/2023
I've just reached 500 followers! Thank you for continuing support. I could never have made it without each and every one of you. 🙏🤗🎉
08/10/2023
I have reached 400 followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉
04/08/2023
16/04/2022
श्रद्धा, प्रामाणिकपणा, निष्ठा आणि अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा म्हणजेच श्री हनुमान होय. आपल्या प्रत्येकातही श्री हनुमानासारखी एक शक्ती असते जी आपल्याला माहिती नसते ती म्हणजे आपली इच्छाशक्ती. या आंतरिक इच्छाशक्तीची प्रत्येकास जाणीव होऊन सर्वांचे जीवन समृद्ध व्हावे, याच श्री हनुमान जयंतीच्या शुभेच्छा..!
#हनुमानजयंती
14/04/2022
💐💐💐
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
विश्वरत्न
बोध्दीसत्व
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
💐💐💐
04/04/2022
पवित्र रमजान मासारभ निमित्त सर्व मुस्लीम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!
02/04/2022
आज गुढीपाडवा निमित्त आपणास येणारे वर्ष सुख , समाधान, आनंदी व उत्साही भरभराटीचे , आरोग्यमय जावो हीच शुभेच्छा 💐
22/03/2022
पिचकारीतील पाणी, अन् रंगांची गाणी...
रंगपंचमीच्या सणाची, अनोखी कहाणी...
रंगांनी रंगलेल्या रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा
01/03/2022
शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे
नमो भोले, नमः शिवाय!
महाशिवरात्री निमित्त सर्व शिवभक्तांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#महाशिवरात्री #महाशिवरात्रीच्या_हार्दिक_शुभेच्छा..!