Zabardastit Kasli Mardangi

Zabardastit Kasli Mardangi

Share

जबरदस्तीत कसली मर्दानगी?
हिंसा व जबरदस्तीविरोधी संवादाधारित अभियान.
#NoZabardasti

25/05/2026

जबरदस्तीत कसली मर्दांगी??

अक्षयला आता चुकीच्या लोकांसोबत मिळालेला रुबाब त्याला पहिल्यांदाच “मर्द” असल्यासारखा वाटतो. पण एका घटनेनंतर त्याच रुबाबामागची भीती, अपराधीपणा आणि वास्तव त्याच्या समोर उभं राहतं. पुढे काय होतं ते जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा फुल पॉवरचा शेवटचा एपिसोड !



( marathi mini series , web series , full power )

16/05/2026

Episode 2 of Full Power is now live! ⚡

Watch it now and don’t forget to like, comment, and share ❤️

13/05/2026

विज्याशी गद्दारी, direct नरकाच्या दारी!

Watch full video on YouTube

10/05/2026

मर्दानगी सिद्ध करायला जबरदस्ती करावी लागते?

अक्षय सतत सगळं सहन करत असतो,संघर्षांना सामोरा जातो. ताकदीचा खरा अर्थ शोधताना त्याला एक प्रश्न पडतो “जबरदस्तीत कसली मर्दानगी?” आणि मग जे घडतं… ते सगळं बदलून टाकतं. पुढे काय होतं ते जाणून घेण्यासाठी नक्की पहा फुल पॉवर!

BhaDiPa, Marathi Series, Marathi Content, Full Power, Bhartiya Digital Party, full power BhaDiPa, Zabardastit Kasli Mardangi , No Zabardasti

08/05/2026

जबरदस्तीत कसली मर्दानगी?(ZKM)' मोहीम तुमच्यासाठी घेऊन येत आहे... "फुल POWER"

FULL POWER मैत्री, असुरक्षितता आणि भीती, सत्ता व ओळख यांमधील शांत ताणतणावांकडे पाहत आजच्या काळात “मर्दानगी” म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न विचारते.
जबरदस्तीत कसली मर्दानगी?(ZKM) अभियानाचा भाग म्हणून BhaDiPa ने तयार केलेली ही मिनी-सीरिज दिखाऊ मर्दांगीमागील वास्तवाकडे जवळून पाहण्याचा प्रयत्न करते.

Full Power' चा आमचा पहिला भाग आता YouTube वर प्रदर्शित झाला आहे! 🚀
Link 👉 https://youtu.be/RvywthS4Zzg

कृपया हा भाग नक्की पहा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.

#फुलpower

Want your business to be the top-listed Government Service in Sangli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Address

Sangli