Tanaji Gurav

Tanaji Gurav

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Tanaji Gurav, Political organisation, Sangli.

01/10/2023

"जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो..."
कान आतुरतेने वाट पाहत आहेत..
#दसरा_मेळावा_२०२३
🚩🐅🔥

01/10/2023

#शिवसेना
#होऊद्याचर्चा

Photos from Tanaji Gurav's post 26/09/2023

शिवसेना शाखा क्रमांक १४३ महाराष्ट्र नगर, मानखुर्द विभाग येथे प्रमुख प्रमोदजी शिंदे साहेब यांच्या सोबत घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी सोबत शाखाप्रमुख किसन टिकेकर, रोहिदास ढेरंगे, अविनाश शेवाळे, शिवाजी झोरे, कार्यालय प्रमुख मारुती कांबळे व उपशाखाप्रमुख पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

Want your business to be the top-listed Government Service in Sangli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address

Sangli