Prakash Patil - प्रकाश पाटील

Prakash Patil - प्रकाश पाटील

Share

सरचिटणीस - भाजप युवा मोर्चा सांगली जिल्हा
Official Page of Prakash Patil

Photos from Prakash Patil - प्रकाश पाटील's post 31/05/2026

आज पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक शाहूनगर कुपवाड येथे भेट देऊन अभिवादन केले तसेच उपस्थितांना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सव सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमचे नेते आमदार सुधीर दादा गाडगीळ, पृथ्वीराज भैय्या पवार, माजी महापौर संगीता ताई खोत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जेष्ठ नगरसेवक विष्णू माने, राजेशजी नाईक, दिपक वायदंडे उपस्थित होते.

Photos from Prakash Patil - प्रकाश पाटील's post 31/05/2026

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...! 🙏💐
आज सांगली येथे राजमाता अहिल्यादेवी जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र वंदन केले. याप्रसंगी माझ्या समवेत माजी नगरसेवक मनोज दादा सरगर व सहकारी मित्र परिवार उपस्थित होता सर्वांना अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
राजमाता अहिल्यादेवींचे लोककल्याणकारी विचार आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील! 🚩✨
#अहिल्यादेवीहोळकर #सांगली #अहिल्यादेवीजयंती२०२६

31/05/2026

आमचे सहकारी श्री. विनायक महाजन यांची मुंबई पोलीस पदी निवड झाल्यामुळे भेटून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..!

31/05/2026

प्रजावत्सल, न्यायप्रिय आणि कुशल प्रशासक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन..!

28/05/2026

ईद मुबारक!
बकरी ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
हा सण आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि बंधुभाव घेऊन येवो हीच सदिच्छा..!

27/05/2026

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. श्री. नितीनजी गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. Nitin Gadkari

Photos from Prakash Patil - प्रकाश पाटील's post 26/05/2026

➡️*नवीन सायकल, नवीन ध्येय आणि एक निरोगी सुरुवात.*🎯
आमचे सहकारी श्री संतोष नाईक यांचे चिरंजीव शौर्य नाईक याला घेतलेल्या नवीन सायकल चे आज माझ्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी सायकल चालवण्याचा मोह आवरला नाही यामुळे जुन्या आठवणींना पुन्हश्च उजाळा मिळाला. त्यांच्या आयुष्यात या नव्या सायकल सोबत अधिक प्रगती, यश आणि सुरक्षित प्रवास लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा..!

Photos from Prakash Patil - प्रकाश पाटील's post 26/05/2026
18/05/2026

नवी जबाबदारी, नवा संकल्प!
भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) च्या सरचिटणीस पदी माझी नियुक्ती केल्याबद्दल पक्षश्रेष्ठी आणि ज्येष्ठ नेत्यांचे मनःपूर्वक आभार..!
युवकांच्या संघटनात्मक बळकटीसाठी, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि पक्षाचे विचार घराघरांत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. हा केवळ माझा सन्मान नाही, तर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या विश्वासाचा विजय आहे!
'राष्ट्र प्रथम' हेच ध्येय ठेवून जनतेची सेवा करत राहू.
जी जी जबाबदारी मिळेल, ती प्रामाणिकपणे पार पाडू! 🤝🔥

15/05/2026

स्व-गणना करा, जबाबदार नागरिक बना!

Want your business to be the top-listed Government Service in Sangli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address

Sangli
Sangli
416416