National Institute of Post Harvest Technology, Talegaon Dabhade

Website

National Institute of Post Harvest Technology, Talegaon Dabhade Growing the crop is only half the battle.

At the National Institute of Post-Harvest Technology, we’re dedicated to the second half: making sure your hard work actually reaches the table and stays fresh when it gets there.

तुमचा शेतमाल आता सातासमुद्रापार जाणार! ✈️🌍 NIPHT शिकवणार!उद्योजक बंधुनो आणि भगिनींनो , आपल्या हापूसचा म्हणजेच अल्फाॅन्सो...
19/03/2026

तुमचा शेतमाल आता सातासमुद्रापार जाणार! ✈️🌍 NIPHT शिकवणार!

उद्योजक बंधुनो आणि भगिनींनो , आपल्या हापूसचा म्हणजेच अल्फाॅन्सो मँगोचा डंका जगभरात वाजतोय, मग तुम्ही मागे का?

कोणतेही उत्पादन असो NIPHTच्या मार्गदर्शनातून

तुम्हाला तेच उत्पादन सातासमुद्रापार विकता येणार.

तुम्हाला मार्केट कसं चालतं आणि तुम्ही एक्स्पोर्ट कसं करू शकता हे प्रत्यक्ष मार्गदर्शनातून शिकायचंय?
आता स्वतः निर्यातदार बना आणि तुमच्या उत्पादनाला ग्लोबल मार्केट मिळवून द्या ! 🍎📦

NIPHT च्या विशेष 'Horticulture Export Training' मध्ये शिका:
🔹 आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार जागतिक दर्जाचे सॉर्टिंग आणि पॅकेजिंग तंत्र.
🔹 APEDA आणि निर्यात करण्यासाठी आवश्यक सरकारी परवाने कसे मिळवायचे?
🔹 ग्लोबल मार्केटमधील आपल्या उत्पादनांची मागणी आणि संधी
🔹 पहिला एक्सपोर्ट प्लॅन कसा तयार करायचा!

📈 आता तुमच्या उत्पादनाला स्थानिक भाव नव्हे, तर ग्लोबल प्राईस मिळवून द्या!
🎯 नफा वाढवण्यासाठी निर्यातीचे योग्य तंत्र शिका आणि NIPHT सोबत तुमच्या उत्पादनाला जगभरात पोहोचवा !
👉बॅचची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी कमेंटमध्ये 'Export' लिहा!
📍 NIPHT (National Institute of Post Harvest Technology) तळेगाव दाभाडे, पुणे |
📞 ०२११४-२५५४८० | 🌐 www.nipht.org

#निर्यातप्रशिक्षण #महाराष्ट्रनिर्यात

🌿 औषधी व सुगंधी वनस्पती लागवड व प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण 🌱आज जगभरात औषधी व सुगंधी वनस्पतींची मागणी झपाट्याने वाढत आहे....
16/03/2026

🌿 औषधी व सुगंधी वनस्पती लागवड व प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण 🌱

आज जगभरात औषधी व सुगंधी वनस्पतींची मागणी झपाट्याने वाढत आहे.
योग्य तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग आणि मार्केटिंग शिकून सदाफुली, कोरफड, तुळस, सर्पगंधा, शेवगा यांसारख्या वनस्पतींची लागवड ‘नफा देणारा व्यवसाय’ ठरू शकतो.

💵 लाखोंची संधी असूनही या व्यवसायापासून अजून दूर आहात? 🤔

🎯 पण आता NIPHT (तळेगाव दाभाडे) आहे ना!

👉औषधी वनस्पती शेती, प्रक्रिया उद्योग आणि मार्केटिंगबाबत संपूर्ण मार्गदर्शन मिळवा या एका प्रशिक्षणात!

📚 प्रशिक्षणातील प्रमुख विषय:
🌱 औषधी वनस्पती लागवड तंत्र
📑 शासकीय योजना व प्रकल्प प्रस्ताव तयार करणे
🏭 प्रक्रिया उद्योग, उत्पादने निर्मिती व आवश्यक परवाने
🌿 महाराष्ट्रातील सुगंधी वनस्पतींची विविधता व लागवड
🌱 QPMs प्रोडक्शन, जाती निवड व रोपवाटिका निर्मिती
🔍 औषधी वनस्पती ओळख व महत्त्व
🌸 सदाफुली,शेवगा,कोरफड,सर्पगंधा,तुळस लागवड तंत्र
📦 काढणी पश्चात तंत्रज्ञान, व्यापार व मार्केटिंग
🌳 औषधी वनस्पती उद्यान भेट

👩‍🌾 शेतकरी, उद्योजक, गृहिणी, युवक व स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी अतिशय उपयुक्त प्रशिक्षण !

🤝 NIPHT कडून फक्त ३ दिवसांत औषधी व सुगंधी वनस्पती लागवड व व्यवसायाचे संपूर्ण मार्गदर्शन!

प्रशिक्षण दिनांक - 23 ते 25 मार्च 2026

प्रशिक्षण फी- 5310/-

📩 नोंदणीसाठी आत्ताच संपर्क करा

📍NIPHT (National Institute of Post Harvest Technology) तळेगाव दाभाडे, पुणे

| 📞 ०२११४-२५५४८० | 🌐 www.nipht.org |

शेतात आता डच तंत्रज्ञान आणि AI चा डंका! 🇳🇱🤝🇮🇳पारंपारिक शेतीपासून हाय-टेक शेतीकडे… शेतकऱ्याच्या प्रगतीचा नवा अध्याय! 🌱🚜🌱आ...
16/03/2026

शेतात आता डच तंत्रज्ञान आणि AI चा डंका! 🇳🇱🤝🇮🇳

पारंपारिक शेतीपासून हाय-टेक शेतीकडे…

शेतकऱ्याच्या प्रगतीचा नवा अध्याय! 🌱🚜

🌱आजचा शेतकरी फक्त उत्पादक नाही, तर पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा यशस्वी 'कृषी-उद्योजक' बनत आहे.

🚀 तुमच्या पारंपारिक शेतीला आधुनिक विज्ञानाने 'उद्योगाची' उंची मिळवून देण्यासाठी NIPHT (तळेगाव दाभाडे) मध्ये दिले जाते हाय-टेक प्रशिक्षण!

✅ हाय-टेक पॉलीहाऊस व्यवस्थापन
✅ शेतीत ड्रोन आणि AI चा वापर
✅ एरोपोनिक बटाटा प्रकल्प (पाण्याचा ९०% कमी वापर)
✅ हवामान नियंत्रित शेती (Forced Ventilation – डच टेक्नॉलॉजी द्वारे)
🎯 हीच वेळ आहे; NIPHT च्या साथीने शेतीला आधुनिक विज्ञानाची जोड देण्याची! आणि प्रगतशील शेतकरी बनण्याची!

📍 आजच आम्हाला Follow करा आणि बना प्रगतीशील शेतकरी !
📍 NIPHT (National Institute of Post Harvest Technology) तळेगाव दाभाडे, पुणे |
📞 ०२११४-२५५४८० | 🌐 www.nipht.org

#महाराष्ट्रशेती #आधुनिकशेती #कृषीतंत्रज्ञान #शेतकरी #महाराष्ट्रशेती #डचतंत्रज्ञान #एरोपोनिक्स

🐝 *NIPHT सोबत बना 'मधुमक्षिका पालन' तज्ज्ञ!* 🐝  कमी खर्चात आणि कमी जागेत फायदेशीर व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी! राष्...
14/03/2026

🐝 *NIPHT सोबत बना 'मधुमक्षिका पालन' तज्ज्ञ!* 🐝

कमी खर्चात आणि कमी जागेत फायदेशीर व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी!

राष्ट्रीय स्तरावरील NIPHT संस्थेतर्फे आयोजित

🐝🐝🐝

*'मधुमक्षिका पालन' विशेष प्रशिक्षण.*

🌻🌻🌻

कोर्सची वैशिष्ट्ये:

* प्रत्यक्ष प्रशिक्षण: मधमाशांच्या पेट्यांसोबत प्रत्यक्ष कामाचा अनुभव.
* तज्ज्ञ मार्गदर्शन: भारत सरकारच्या राष्ट्रीय संस्थेतील अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन.
* व्यवसाय संधी: मध उत्पादन, प्रक्रिया आणि स्टार्टअप सुरू करण्यासाठी पूर्ण तांत्रिक माहिती.

🌻🌻🌻

🗓 *दिनांक: १६ ते १८ मार्च २०२६*
📍 *ठिकाण: NIPHT, तळेगाव दाभाडे (पुणे-मुंबई महामार्ग)*
💸 *शुल्क: ₹४५०० + १८% GST (जेवण व निवासासह)* 🐝

मर्यादित जागा! आजच नोंदणी करा:
📞 संपर्क: राजेश नाफडे - ९४२३२०५४१९

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट-हार्वेस्ट टेक्नॉलॉजी (NIPHT)

🌡️ उन्हाळा येतोय आणि भाजीपाल्याचे भाव सांगताहेत एक वेगळीच गोष्ट.फेब्रुवारी २०२६ मध्ये टोमॅटोची महागाई ४५% वर पोहोचली. हे...
14/03/2026

🌡️ उन्हाळा येतोय आणि भाजीपाल्याचे भाव सांगताहेत एक वेगळीच गोष्ट.

फेब्रुवारी २०२६ मध्ये टोमॅटोची महागाई ४५% वर पोहोचली.
हे कुणाच्या चुकीमुळे नाही हवामान, supply chain, उन्हाळ्याची झळ... हे सगळं आपल्या हातात नाही.

पण एक गोष्ट मात्र आपल्या हातात आहे...

🌿 आपल्या स्वतःच्या गच्चीवर, ताजा भाजीपाला पिकवणं. 🌿

पुण्यात, मुंबईत, सोलापुरात अनेक मराठी कुटुंबांनी हे आधीच सुरू केलंय.

NIPHT, तळेगाव दाभाडेच्या मागच्या दोन बॅचेसमधून शिकलेले लोक आज त्यांच्या गच्चीवर टोमॅटो, मेथी, कोथिंबीर, मिरची स्वतः पिकवत आहेत.

🌱 राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT), तळेगाव दाभाडे

गच्चीवरील बागकाम कार्यशाळा | बॅच क्र. ३

📅 २८–२९ मार्च | २ दिवस निवासी 💰 फक्त ₹३,०००/- (जेवण + निवासासह)

✅ Hands-On प्रात्यक्षिक प्रशिक्षण
✅ भाजीपाला + औषधी वनस्पती लागवड
✅ माती, खत, कीड व्यवस्थापन
✅ तळेगावचे निसर्गरम्य वातावरण

⚠️ बॅच १ आणि बॅच २ — दोन्ही FULL झाल्या! बॅच ३ मध्ये जागा मर्यादित आहेत.

📌नोंदणी लिंक:

https://forms.gle/rmJy19NKptu7rBym8

📲 आत्ताच WhatsApp करा:
9822499265 (रवींद्र देशमुख) 📞 Call: 9766521234 (भागवत सपकाळ)

📍 CRPF Campus, पुणे–मुंबई महामार्ग, तळेगाव दाभाडे – ४१०५०६

तुमच्या घराला निसर्गाचा स्पर्श हवाय? 🌿✨नमस्कार! पहिल्या बॅचच्या यशानंतर आणि अनेक निसर्गप्रेमींच्या आग्रहास्तव, राष्ट्रीय...
12/02/2026

तुमच्या घराला निसर्गाचा स्पर्श हवाय? 🌿✨

नमस्कार! पहिल्या बॅचच्या यशानंतर आणि अनेक निसर्गप्रेमींच्या आग्रहास्तव, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT) तळेगाव दाभाडे घेऊन येत आहे...

'गच्चीवरील बागकाम' विशेष निवासी कार्यशाळा - बॅच २! 🚀

तुमची गच्ची असो वा छोटी बाल्कनी, स्वतःची हिरवीगार बाग फुलवणे ही एक कला आहे आणि ती शिकायला अतिशय सोपी आहे.

या कार्यशाळेत खास काय असेल?

✅ एक अनोखा अनुभव: फक्त लेक्चर नाही, तर निसर्गरम्य वातावरणात २ दिवस राहून बागकाम शिकण्याची संधी.
✅ थेट प्रात्यक्षिके (Hands-on): माती तयार करण्यापासून ते रोप लावण्यापर्यंत सर्व काही स्वतः करून पहा.
✅ नव्याने सुरुवात: तुम्ही अगदी नवीन असाल तरीही तज्ज्ञ मार्गदर्शक तुम्हाला सोप्या भाषेत मार्गदर्शन करतील.
✅ एक 'Green Break': धावपळीच्या आयुष्यातून २ दिवस ब्रेक घ्या आणि स्वतःला निसर्गाशी जोडा.

📅 तारीख: २८ फेब्रुवारी ते १ मार्च
📍 ठिकाण: NIPHT, तळेगाव दाभाडे (राहण्या-जेवणाची उत्तम सोय समाविष्ट)

चला, बागकामाचा छंद जोपासूया आणि आपल्या घराला अधिक सुंदर बनवूया! 🏡🍃

🔗 प्रवेशासाठी: https://forms.gle/sxDS23ZPNyYpnfoHA

📞अधिक माहितीसाठी संपर्क: रवींद्र देशमुख: 9822499265 | भागवत सपकाळ: 9766521234

तुमच्या कष्टाला योग्य बाजारभाव आणि ताजेपणा मिळवून द्या! 🍏✨शेतकरी आपला घाम गाळून शेतात पीक फुलवतो. पण योग्य साठवणूक किंवा...
10/02/2026

तुमच्या कष्टाला योग्य बाजारभाव आणि ताजेपणा मिळवून द्या! 🍏✨

शेतकरी आपला घाम गाळून शेतात पीक फुलवतो. पण योग्य साठवणूक किंवा वाहतुकीअभावी जेव्हा हा माल खराब होतो, तेव्हा होणारे नुकसान खूप मोठे असते.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी (NIPHT) मध्ये आम्ही हेच चित्र बदलत आहोत. 'लॅब टू लँड' या मोहिमेद्वारे आम्ही प्रगत तंत्रज्ञान थेट तुमच्या शेतापर्यंत पोहोचवतो, जेणेकरून तुमची फळे आणि भाजीपाला ताजा राहील आणि तुम्हाला अधिक नफा मिळेल.

तुम्ही प्रगत पॅकेजिंग शोधणारे शेतकरी असाल, अ‍ॅग्री-मार्केटिंगमध्ये करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी असाल किंवा नवीन प्रक्रिया उद्योग सुरू करणारे उद्योजक असाल आम्ही तुमच्या प्रगतीचे भागीदार आहोत.

Farmers put their heart and soul into the soil. But we know the heartbreak of seeing good produce go to waste because of...
10/02/2026

Farmers put their heart and soul into the soil. But we know the heartbreak of seeing good produce go to waste because of poor storage or transport.

At the National Institute of Post-Harvest Technology (NIPHT), we are changing that. We bring "Lab to Land" by giving you the tools, training, and technology to keep your fruits and vegetables fresh, safe, and profitable.

Whether you are a farmer looking for better packaging, a student wanting a career in Ag-Marketing, or an entrepreneur starting a food business we are your partners in growth.

Address

Next To CRPF Campus, Pune-Mumbai Highway, , Tal. Maval, Dist. Pune, (M. S. )
Talegaon Dabhade
410506

Alerts

Be the first to know and let us send you an email when National Institute of Post Harvest Technology, Talegaon Dabhade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share