06/04/2026
मा. सूनेत्रावहिनींनी आदरणीय अजितदादांना त्यांच्या राजकीय व सामाजिक प्रवासात सदैव खंबीर साथ दिली. भविष्यकाळातही लोकनेते अजितदादांच्या अपूर्ण विकाससंकल्पाला सुनेत्रावहिनींच्या माध्यमातून निश्चितच न्याय मिळेल, असा विश्वास आहे.