Tisgaon Chandwad Nashik

  • Home
  • Tisgaon Chandwad Nashik

Tisgaon Chandwad Nashik ग्रामपंचायत, तिसगांव ता.चांदवड

*राज्याच्या महिला व बालविकास विभाग आयोजित आदिशक्ती अभियान - आदिशक्ती पुरस्कार २०२५-२६ मध्ये**तिसगाव ग्रामपंचायतचा तालुका...
02/08/2026

*राज्याच्या महिला व बालविकास विभाग आयोजित आदिशक्ती अभियान - आदिशक्ती पुरस्कार २०२५-२६ मध्ये*

*तिसगाव ग्रामपंचायतचा तालुकास्तरीय प्रथम क्रमांक*

*राज्य शासनातर्फे दि.३१ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयाने घोषणा*

यासाठी सर्व तिसगावकर ग्रामस्थ, मा.सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि अशाच उज्जवल कार्यासाठी शुभेच्छा..!!❤️💥🙏

यासाठीच्या तालुकास्तरीय निवड समितीचे मनःपूर्वक धन्यवाद..!!

आपलाच:-
*ॲड. भुषण संजय गांगुर्डे*
संस्थापक अध्यक्ष:- श्री महात्मा फुले तिसगाव ग्रामविकास प्रतिष्ठान, तिसगाव(माळ्याचे) ता. चांदवड
संपर्क:- ९५२७१ ०६३२८
९४०५८ ०६३२८

 #माझं_गांव  #तिसगांव  #चांदवड  #नाशिक  #परंपरा  #संक्रांत
17/01/2025

#माझं_गांव #तिसगांव #चांदवड #नाशिक #परंपरा #संक्रांत

Address

Tisgaon, Tal. Chandwad Dis. Nashik

423101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tisgaon Chandwad Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your organization to be the top-listed government service?

Share