Sachin Kadam Adhikrut

Call Website

Sachin Kadam Adhikrut Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sachin Kadam Adhikrut, Maratha Vibhag 32, Ulhasnagar.

जागर स्त्री शक्तीचा 🔅 मंगळागौर २०२६सखी सामाजिक महिला संस्था (रजि.) मराठा विभाग ३२, उल्हासनगर ४ #सखी  #मंगळागौर
25/09/2026

जागर स्त्री शक्तीचा 🔅 मंगळागौर २०२६
सखी सामाजिक महिला संस्था (रजि.)
मराठा विभाग ३२, उल्हासनगर ४

#सखी #मंगळागौर

18/09/2026

#शिवसेना उल्हासनगर शहर शाखेच्या वतीने झुलेलाल भक्तांसाठी मोफत बस सेवेचे आयोजन करण्यात आले.
चालिया साहिब पर्वा निमित्त भगवान झुलेलाल यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांची सोय व्हावी, यासाठी उल्हासनगर १ ते उल्हासनगर ५ या करिता मोफत बस सेवेचा उपक्रम राबविण्यात आला.

🌺 गणपती बाप्पा दर्शन 🌺शिवसेना - कल्याण जिल्हा प्रमुख मा. श्री. गोपाळ लांडगे साहेब यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या ...
17/09/2026

🌺 गणपती बाप्पा दर्शन 🌺
शिवसेना - कल्याण जिल्हा प्रमुख मा. श्री. गोपाळ लांडगे साहेब यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

गणपती बाप्पा मोरया..!! मंगलमूर्ती मोरया..!!

🌺 गणपती बाप्पा दर्शन 🌺मुंबईतील ‘नंदनवन’ या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या शासकीय निवासस...
17/09/2026

🌺 गणपती बाप्पा दर्शन 🌺
मुंबईतील ‘नंदनवन’ या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

गणपती बाप्पा मोरया..!! मंगलमूर्ती मोरया..!!

|| बिग बॉस ग्रुप, उल्हासनगर ||🎬 GANESHOTSAV REEL CHALLENGE (COMPITITION) गणेशोत्सव स्पेशल..!! CREATORS READY ? या गणेशोत...
16/09/2026

|| बिग बॉस ग्रुप, उल्हासनगर ||
🎬 GANESHOTSAV REEL CHALLENGE (COMPITITION) गणेशोत्सव स्पेशल..!!
CREATORS READY ?
या गणेशोत्सवात फक्त दर्शन नाही…, तुमची CREATIVITY पण दाखवा..!!
📱 Camera ON करा.. 🎵 Beat पकडा.. 🎬 REEL बनवा आणि धमाल करा..!!

📌COMPETITION RULES
🔅ENTRY – FREE 🔅NO AGE LIMIT
पॅनल क्र. १४ मर्यादित
REEL SUBMISSION: १४ ते २६ सप्टेंबर २०२६ दरम्यान
IMPORTANT - आपली REEL
👉🏻 या Instagram ID सोबत COLLABORATION करणे COMPULSORY आहे.

REEL चा विषय फक्त आणि फक्त गणपती बाप्पा व गणेशोत्सवाशी संबंधित असणे आवश्यक आहे.

💫TRENDING TOPICS:
🌺 बाप्पांची भक्ती
🌺 गणपती बाप्पांचे आगमन
🌺 आकर्षक गणेशोत्सव सजावट
🌺 ढोल-ताशांचा जल्लोष
🌺 आरती व पूजा
🌺 बाप्पांवरील Creative Concepts
🌺 गणेशोत्सवाची संस्कृती, परंपरा आणि उत्साह

🚫 गणेशोत्सवाशी संबंधित नसलेली कोणतीही REEL स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही.

या गणेशोत्सवात तुमची REELच बनवा तुमची ओळख..!!
💯 Create • Shoot • Collab • Post • Celebrate

बाप्पासाठी REEL अशी करा… की पाहणारा म्हणेल — “अरे वा… काय Creativity आहे..!!”

गणपती बाप्पा मोरया..!! मंगलमूर्ती मोरया..!!

दहीहंडी उत्सव २०२६ रणरागिणी गोविंदा पथक मराठी विभाग ३२, उल्हासनगर ४     #रणरागिणी
13/09/2026

दहीहंडी उत्सव २०२६
रणरागिणी गोविंदा पथक
मराठी विभाग ३२, उल्हासनगर ४

#रणरागिणी

🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺 गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोल माफी..!!संसद रत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब या...
09/09/2026

🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोल माफी..!!
संसद रत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार, दि. ११ ते २७ सप्टेंबर दरम्यान कोकण प्रवासासाठी टोल माफ करण्यात आला आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्र सरकार व खासदार साहेबांचे हार्दिक हार्दिक आभार..!!

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय
मराठा विभाग ३२, उल्हासनगर ४

उल्हासनगरच्या क्लस्टर डेव्हलपमेंटला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न..!!उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश...
06/09/2026

उल्हासनगरच्या क्लस्टर डेव्हलपमेंटला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न..!!

उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी तसेच क्लस्टर डेव्हलपमेंट प्रक्रियेला अधिक गती व सुलभता मिळावी, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

या बैठकीत उल्हासनगरच्या क्लस्टर डेव्हलपमेंटसंदर्भातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

|| जागर स्त्री शक्तीचा ||मंगळागौर २०२६सखी सामाजिक महिला संस्था (रजि.)मराठा विभाग ३२, उल्हासनगर ४https://www.youtube.com/...
02/09/2026

|| जागर स्त्री शक्तीचा ||
मंगळागौर २०२६

सखी सामाजिक महिला संस्था (रजि.)
मराठा विभाग ३२, उल्हासनगर ४

https://www.youtube.com/live/l5m8tabsYs8?si=woQLc2oQcHYOT8ds

#सखी

सखी सामाजिक महिला संस्था (रजि.)मराठा विभाग ३२, उल्हासनगर ४|| जागर स...

01/09/2026

|| जागर स्त्री शक्तीचा || मंगळागौर २०२६
कार्यक्रमाचे उद्घाटक - सौ. वृषाली श्रीकांतजी शिंदे

सखी सामाजिक महिला संस्था (रजि.)
मराठा विभाग ३२, उल्हासनगर ४

#सखी

Address

Maratha Vibhag 32
Ulhasnagar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sachin Kadam Adhikrut posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share