मनसे कांदिवली विधानसभा

मनसे कांदिवली विधानसभा

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मनसे कांदिवली विधानसभा, Political Party, .

14/08/2022

ा_अमृत_महोत्सव निमित्त सर्व देशवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा...! मनसे कांदिवली विधानसभा

Photos from मनसे कांदिवली विधानसभा's post 21/07/2022

मराठीसाठी सदैव मनसे!❤️❤️

27/06/2022

काळजी घ्या दादा, माक्स घातला काय... नाय घातला काय... कोरोना होतोच...
आता बरे झाले की विचार करा घालायचा? की नाय घालायचा?
मनसे कांदिवली विधानसभा

05/06/2022

ब्रिजभूषण च्या नाकावर टिच्चून मनसे नेते
अविनाश जाधव अयोध्येमध्ये दाखल.

मनसे कांदिवली विधानसभा

22/05/2022

Google वर सगळे शिवसैनिक
'Cases on Uddhav Thackeray' हे सर्च करीत आहेत.
मनसे कांदिवली विधानसभा

22/05/2022

अरे तू कोण आहे?
सरदार वल्लभाई पटेल की महात्मा गांधी?
#करारा_जवाब मनसे कांदिवली विधानसभा

08/05/2022

उत्तर प्रदेश मधील जनता खूप हुशार आहे कारण आमचं डिपॉझिट जप्त झालं यावरूनच आम्हाला कळलंय.

-संजय राऊत

Photos from मनसे कांदिवली विधानसभा's post 04/05/2022

#भोंगे_हटवा
#सामाजिक_सलोखा

03/05/2022
Photos from MNS Adhikrut's post 02/05/2022
02/05/2022

"होय हा महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकर यांचा आहेच पण त्याआधी तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे!"

Photos from मनसे कांदिवली विधानसभा's post 30/04/2022

मनसे अध्यक्ष हिंदू जननायक श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या संभाजीनगर येथे होणाऱ्या ऐतिहासिक सभेला लाख्खोंच्या संख्येने साक्षीदार व्हा!

Want your business to be the top-listed Government Service?