Mandar Ghule Patil - मंदार घुले पाटील

Mandar Ghule Patil - मंदार घुले पाटील

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mandar Ghule Patil - मंदार घुले पाटील, Pune.

30/04/2022

'सेवधर्म पुण्य आहे, रक्तदान महापुण्य आहे'

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून बावधन येथे 'भव्य रक्तदान शिबिराचे' आयोजन करण्यात आले आहे.
तरी या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, हीच सदिच्छा..!!

BJP Maharashtra
Chandrakant Patil
Girish Bapat
Murlidhar Mohol
BJP Pune

#बावधन #रक्तदानजीवनदान

19/04/2022

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिद्धये ॥१॥

प्रथमं वक्रतुण्डंच एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥

अंगारक संकष्ट चतुर्थी शुभेच्छा 🙏🚩

#मोरया #संकष्टचतुर्थी #बावधन

16/04/2022

महाबीर बिक्रम बजरंगी।
कुमति निवार सुमति के संगी।

प्रभू श्रीराम यांचे परमभक्त आणि भक्तीचे भोक्ते महावीर हनुमान यांचा आज जन्मोत्सव सोहळा! सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

14/04/2022

माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन🙏

13/04/2022

व्यर्थ न हो हे बलिदान!
जालियनवाला बाग हत्याकांड स्मृतिदिनी सर्व हुतात्म्यांना भावपूर्ण नमन!

12/04/2022

तुमच्या अश्या भरभरून प्रेमाने अजून जास्त ऊर्जेने काम करण्याची प्रेरणा मिळते..!!

धन्यवाद..!!

10/04/2022

रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्महं ।
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुध्दर

रामनवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

08/04/2022

जुलूमी कंपनी सरकारच्या विरोधात बंड करुन भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात अद्वितीय योगदान देऊन असंख्य क्रांतिकारकांना प्रेरणा देणारे व १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात आपल्या प्राणांची आहुती देणारे थोर क्रांतिपुरुष मंगल पांडे यांना त्यांच्या बलिदान दिनी त्रिवार वंदन..!

07/04/2022

आरोग्यविना असे वैभव व्यर्थ, आरोग्यामुळे होई जीवन सार्थ !

आपणा सर्वांना निरोगी मन, सुदृढ आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हिच आजच्या दिनी सदिच्छा !


#जागतिक_आरोग्य_दिन

06/04/2022

जनसेवा आणि संघटन कौशल्याच्या बळावर जगातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून कार्यरत असलेल्या भारतीय जनता पार्टी चा आज स्थापना दिन त्यानिमित्त सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी,लोकप्रतिनिधी आणि मतदार बंधू भगिनींना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..💐💐

Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
BJYM
BJYM Maharashtra
BJP Pune

05/04/2022

समुद्रात अहोरात्र वास करत भारताचा व्यापार जागतिक स्तरावर नेणाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो.

राष्ट्रीय सागरी स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

05/04/2022

स्त्रीमुक्तीचा मार्ग स्वत: अवलंबत शिक्षण, परदेशप्रवास असे धाडसी निर्णय घेत समस्त स्त्रियांच्या उत्थानासाठी झटणाऱ्या पंडिता रमाबाई यांची आज पुण्यतिथी..

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Culinary Team

Attire

Telephone

Website

Address

Pune