सुमित वर्मा युवा मंच

सुमित वर्मा युवा मंच

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सुमित वर्मा युवा मंच, Ahmednagar.

13/01/2026

आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या आवाहनाला साथ द्या..!!प्रभाग क्रमांक 11 चे नवनिर्माण करण्यासाठी.. मी कटिबद्ध आहे.

रेल्वे इंजिन निवडूया, परिवर्तन घडवूया !
अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026

#लक्ष्य२०२६महानगरपालिका #अहिल्यानगर #निवडणूक2026 #अहिल्यानगर_महापालिका #परिवर्तन #मनसे_अहिल्यानगर #सुमितवर्मा

11/01/2026

प्रभागातील प्रत्येक कुटुंबाशी जोडलेली
आपुलकी आणि जबाबदारी
हीच या प्रवासाची खरी ताकद आहे.

#लक्ष्य२०२६महानगरपालिका #अहिल्यानगर #निवडणूक2026 #अहिल्यानगर_महापालिका #परिवर्तन #मनसे_अहिल्यानगर #सुमितवर्मा

09/01/2026

नगरच्या विकासासाठी निर्णायक क्षण!
वचन नाही तर विकासाचे काम करणारा उमेदवार निवडण्याची वेळ आली आहे.
नगरच्या प्रगतीसाठी, पारदर्शक कारभारासाठी आणि जनतेच्या हितासाठी
अनुक्रमांक ५
रेल्वे इंजिन या चिन्हासमोरील बटन दाबा
नंबर ५ चे बटन – विकासाचे वचन!
वचन सत्याचं, काम जनतेचं!

#लक्ष्य२०२६महानगरपालिका #अहिल्यानगर #निवडणूक2026 a #अहिल्यानगर_महापालिका #परिवर्तन #मनसे_अहिल्यानगर #सुमितवर्मा

07/01/2026

विकासाचं व्हिजन,
लोकसेवेचं वचन,
५ नंबरचं बटन..!

#लक्ष्य२०२६महानगरपालिका #अहिल्यानगर #निवडणूक2026 #अहिल्यानगर_महापालिका #परिवर्तन #मनसे_अहिल्यानगर #सुमितवर्मा

03/01/2026

आई म्हणजे केवळ जन्म देणारी नाही,
तर विचार, संस्कार आणि स्वाभिमान घडवणारी शक्ती असते.
राजमाता जिजाऊ यांचे जीवन याचे सर्वोत्तम उदाहरण आहे.
जिजाऊ जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

#जिजाऊजयंती
#राजमाताजिजाऊ
#स्वराज्य

03/01/2026

स्वराज्य ही कल्पना नाही,
ती एक ध्येय बनवणारी माता म्हणजे जिजाऊ.
त्यांच्या त्यागाला, विचारांना आणि मातृत्वाला
जिजाऊ जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.

#जिजाऊजयंती
#राजमाताजिजाऊ
#स्वराज्य

01/01/2026

नवीन वर्ष हे समाजहित, विकास आणि सकारात्मक परिवर्तनासाठी नवे संकल्प घेऊन येवो, हीच अपेक्षा.
जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत जबाबदारीने कार्य करण्याची संधी मिळो, हीच सदिच्छा.

#नववर्षाच्याशुभेच्छा

31/12/2025

अहिल्यानगर प्रभाग क्रमांक 11 मध्ये परिवर्तन घडवणे हे माझे ध्येय आहे, प्रभागाचा अभूतपूर्व विकास करणे हे माझे स्वप्न आहे !

माझ्या ध्येयाला, माझ्या स्वप्नाला, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे !

#लक्ष्य२०२६महानगरपालिका #अहिल्यानगर #निवडणूक2026 #अहिल्यानगर_महापालिका #परिवर्तन #मनसे_अहिल्यानगर #सुमितवर्मा

30/12/2025

अहिल्यानगर प्रभाग क्रमांक 11 मध्ये विकासाचे नवे पर्व आणुया !
चला परिवर्तन घडवूया!

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक 2026

#लक्ष्य२०२६महानगरपालिका #अहिल्यानगर #निवडणूक2026 #अहिल्यानगर_महापालिका #परिवर्तन #मनसे_अहिल्यानगर #सुमितवर्मा

27/12/2025

संयम आणि संघर्ष हीच माझी ताकद आहे. या ताकदीच्या जोरावर, जनतेच्या आशीर्वादाच्या बळावर लढणार आणि जिंकणार !

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक 2026 | प्रभाग क्रमांक 11

#लक्ष्य२०२६महानगरपालिका #अहिल्यानगर #निवडणूक2026 #अहिल्यानगर_महापालिका #परिवर्तन #मनसे_अहिल्यानगर #सुमितवर्मा

27/12/2025

कोणत्याही गोष्टीला व्हिजन नसलं की त्याचा नेहरू मार्केट होतो... नगर शहराचं चालतं बोलतं मार्केट पाडून मनपा प्रशासनाने नगरकरांच्या तोंडाला पानं पुसली पण मी यात नक्की सोनं उगवून दाखवणार .. हो हे शक्य आहे
परिवर्तन घडवूया... सुमित ला निवडूया

सुमित संतोष वर्मा
प्रभाग क्रमांक ११
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक २०२५

#लक्ष्य२०२६महानगरपालिका #अहिल्यानगर #निवडणूक2026 #अहिल्यानगर_महापालिका #मनसे_अहिल्यानगर

Want your business to be the top-listed Government Service in Ahmednagar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Culinary Team

Attire

Telephone

Website

Address

Ahmednagar